Metro
काम-धंदा

मुंबई मेट्रोमध्ये मेगा भरती; सेक्शन इंजिनिअर पदांसाठी जागा

नवी दिल्ली : महामुंबई मेट्रो संचलन महामंडळात रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सेक्शन इंजिनिअर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी या सर्व बाबींची माहिती संबंधित विभागाच्या वेबसाईटवरही देण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

  • पदांची माहिती : सिनिअर सेक्शन इंजिनीअर (ई अँड एम) – 02 पदे
  • सेक्शन इंजिनीअर (ई अँड एम) – 04 पदे

    एकूण पदे – 06

    या भरती प्रक्रियेसाठी 1 ऑक्टोबर 2020 रोजी जाहिरात देण्यात आली. या पदासाठी अर्ज 2 नोव्हेंबर 2020 पर्यंत करता येणार आहेत.

    –   शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल्स/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स विविध शाखांमधील पू्र्ण वेळ पदवी किंवा पदविका

  • सिनिअर सेक्शन इंजिनिअर पदासाठी कमाल 44 वर्षे तर सेक्शन इंजिनिअर पदासाठी कमाल 42 वर्षे. 

अर्ज करण्याची पद्धत

इच्छुक उमेदवार m3executiveposts@mmmocl.co.in या ईमेलवर अर्ज आणि आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्कॅन्ड कॉपीज पाठवायच्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत