पुण्यात नोकरीची संधी; भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये जागा
काम-धंदा

पुण्यात नोकरीची संधी; भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये जागा

पुणे : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे येथे नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून प्रशिक्षणार्थी अभियंता- I, प्रकल्प अभियंता- I. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2021 असणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या पदांसाठी होणार आहे भरती
प्रशिक्षणार्थी अभियंता- I (Trainee Engineer-I)
प्रकल्प अभियंता- I.(Project Engineer-I)

शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी अभियंता- I (Trainee Engineer-I) – पूर्ण वेळ BE/ B.Tech/ B.Sc Engg
प्रकल्प अभियंता- I.(Project Engineer-I) – पूर्ण वेळ BE/ B.Tech/ B.Sc Engg

असा असेल पगार
प्रशिक्षणार्थी अभियंता- I (Trainee Engineer-I) – २५,०००/- प्रतिमहिना
प्रकल्प अभियंता- I.(Project Engineer-I) – २५,०००/- प्रतिमहिना

अर्ज पाठवण्याचा पत्ता
वरिष्ठ उपायुक्त जनरल मॅनेजर (एचआर अँड ए), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, एन.डी.ए.रोड, पाशान, पुणे- 411021 / contengr-1@bel.co.in

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख
०९ सप्टेंबर २०२१