काम-धंदा

पीएनबी बॅंकेत मॅनेजर पदासाठी नोकरीची संधी

पंजाब नॅशनल बॅंकेत PNB  स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी जागा निघाल्या आहेत. या भरतीसाठी नोटीफिकेशन जारी करण्यात आलं आहे. इच्छुकांना 29 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मॅनेजर पदासाठी एकूण 535 जागा निघाल्या आहेत. मॅनेजर पदासाठी 25 ते 35 वर्ष वयोमर्यादा आहे. तर सिनिअर मॅनेजर पदासाठी 25 ते 37 वर्ष वयोमर्यादा आहे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे.

PNB SO Recruitment 2020 अर्ज भरण्यासाठी SC/ST/PWBD प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तर इतर वर्गातील उमेदवारांना अर्ज करताना 850 रुपये फी भरावी लागणार आहे.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत