लाइफफंडा

कच्चा कांदा खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

काही लोकांना जेवताना नेहमी कच्चा कांदा  खाण्याची सवय असते. मात्र जेवणात कच्चा कांदा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कच्चा कांदा नियमित खाल्ल्याने हृदयाचे आजार होत नाहीत. असे एक ना अनेक कच्चा कांदा खाण्याचे फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला हे फायदे सांगणार आहोत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कांदा नियमितपणे खाल्याने हृदयाचे आजार होत नाही. लाल कांदा खाल्याने प्रोटस्ट आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. त्याचप्रमाणे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकून हृदयाचे आरोग्य वाढविण्यात लाल कांदा फायदेशीर ठरतो. याला नियमितपणे खाल्याने हाय ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.

रक्त शुद्ध करण्यासाठी कांद्या मध्ये फास्फोरिक ऍसिड असते त्यामुळे रक्तातील टॉक्सिन्स बाहेर निघून जाण्यास मदत होते. कांद्याची पेस्ट तयार करून त्याचा लेप आपल्या पायाच्या तळव्यांना लावून झोपून जावे यामुळे फास्फोरिक ऍसिड आपल्या धमनी मध्ये प्रवेश करून अशुध्दता दूर करेल.

कच्चा कांदा एंटीबॅक्टेरियाप्रमाणे काम करतो त्यामुळे शरीरातील बॅक्टेरियांची वाढ रोखण्यास मदत होते. व्हायरसचं संक्रमणामुळे निर्माण होत असलेल्या सर्दी, खोकला या समस्या दूर होण्यास मदत होते. कच्च्या कांद्याचे सेवन केल्यानं शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत