२१ जानेवारीला लाँच होतोय विवोचा Vivo X60 Pro+; ‘ही’ आहेत जबरदस्त फीचर्स
लाइफफंडा

२१ जानेवारीला लाँच होतोय विवोचा Vivo X60 Pro+; ‘ही’ आहेत जबरदस्त फीचर्स

नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपनी विवो येत्या २१जानेवारी रोजी Vivo X60 Pro+ स्मार्टफोन लाँच करणार आहे. Vivo ने आपल्या चीनी मायक्रो ब्लॉगिंग साइट विबोच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. दरम्यान, कंपनीने Vivo X60 सीरीजचे दोन फोन Vivo X60 आणि Vivo X60 Pro गेल्या वर्षी ३० डिसेंबर २०२० रोजी चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. आता Vivo X60 Pro+ या सीरीजचा तिसरा आणि न्यू प्रीमियम स्मार्टफोन येत्या २१ जानेवारी रोजी लाँच होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कंपनीने Vivo X60 Pro+ स्मार्टफोनला २१ जानेवारी रोजी लाँच होणार असल्याची माहिती सर्वात आधी माहिती Gizmochina द्वारा सार्वजनिक करण्यात आली आहे. तर Vivo X60 सीरीज़चे बाकीचे दोन Vivo X60 आणि Vivo X60 Pro फोन Samsung Exynos 1080 प्रोसेसर सोबत लाँच करण्यात आले होते. परंतु, विवो एक्स ६० प्रो प्लसला सोडून म्हटले जात आहे की या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर सोबत येणार आहे.

लिस्टिंगच्या माहितीनुसार, या फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज मिळणार आहे. तर कलर ऑप्शनमध्ये डी ऑशन ब्लू आणि क्लासिक ऑरेंजचा समावेश आहे. हा फोन चीनच्या JD.com वेबसाइटवर सुद्धा लिस्ट करण्यात आलेला आहे. या ठिकाणी याचे कलर आणि ऑप्सन दोन कॉन्फिग्रेशनची माहिती समोर आली आहे.

Vivo X60 सीरीजचे दोन फोन Vivo X60 आणि Vivo X60 Pro ला गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. Vivo X60 Pro+ या सीरीजचा तिसरा आणि न्यू प्रीमियम फोन असणार आहे. तर, Vivo X60 सीरीज़चे बाकीचे दोन Vivo X60 आणि Vivo X60 Pro फोन Samsung Exynos 1080 प्रोसेसर सोबत लाँच करण्यात आले होते. परंतु, विवो एक्स ६० प्रो प्लसला सोडून म्हटले जात आहे की या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर सोबत येणार आहे.