कमी पैशांमध्ये मासिक प्लॅन हवाय? मग ही बातमी वाचाच
लाइफफंडा

कमी पैशांमध्ये मासिक प्लॅन हवाय? मग ही बातमी वाचाच

नवी दिल्ली : कमी पैशांमध्ये तुम्हाला मासिक प्लॅन हवा असेल तर हि बातमी तुमच्यासाठीच आहे. सोबतच या प्लानमध्ये जास्त डेटा हवा असेल आणि ओटीटी अॅपचे सब्सक्रिप्शन हवे असेल तर वोडाफोन आयडियाचा एक जबरदस्त प्लान आहे. वोडाफोन आयडियाच्या या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. युजर्सना यात जास्त डेटा मिळतो.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोणता आहे हा प्लान
४१० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा प्लान असून यात युजर्संना ९० जीबी डेटा ऑफर केला जातो. वोडाफोन आयडियाच्या या प्लानमध्ये युजर्संना २८ दिवसांची वैधता मिळते. तसेच युजर्संना एक वर्षासाठी झी प्रीमियमचे अॅक्सेस फ्री दिले जाते. कंपनीकडून व्हीआय मूव्हीचे अॅक्सेस सुद्धा युजर्संना दिले जाते. तसेच युजर्संना एक वर्षासाठी झी प्रीमियमचे अॅक्सेस फ्री दिले जाते. कंपनीकडून व्हीआय मूव्हीचे अॅक्सेस सुद्धा युजर्संना दिले जाते.

कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिगची सुविधा आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. तसेच युजर्संना एक वर्षासाठी झी प्रीमियमचे अॅक्सेस फ्री दिले जाते. कंपनीकडून व्हीआय मूव्हीचे अॅक्सेस सुद्धा युजर्संना दिले जाते. दुसरीकडे जिओ कडे सुद्धा असाच एक प्लान आहे. या प्लानची किंमत ४०१ रुपये आहे. हा प्लान सुद्धा ९० जीबी डेटा ऑफर करतो. परंतु, या प्लानमध्ये झी ५ प्रीमियम चा नव्हे तर एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचा फायदा मिळतो.