देश बातमी

युपीएससीत महाराष्ट्राचा डंका; नितिषा जगतापची २१व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात बाजी

मुंबई : नागरी लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 761 उमेदवारांनी यश प्राप्त केले असून ते महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही मोठे यश संपादन केले आहे. लातूरच्या नितिषा जगताप या विद्यार्थीनीने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात १९९ वी रँक मिळवून युपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. तर पूजा कदम या विद्यार्थीनीने अंधत्वावर मात करत युपीएससीत यश मिळवले आहे. 761पैकी खुल्या प्रवर्गातून 263 तर आर्थिक मागास प्रवर्गातून 86, अन्य मागास प्रवर्गातून 229 तर अनुसूचित जाती 122, अनुसूचित जमाती 61 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे
विनायक नरवदे, अहमदनगर – रँक 037
दर्शन दुगड, यवतमाळ – रँक 138
निवृत्ती आव्हाड – रँक 166
प्रतिक जुईकर, रायगड – रँक 177
गौरव साळुंखे, रँक 182
प्रतिक धुमाळ, रँक 183
नितिषा जगताप, लातूर – रँक 199
तुषार देसाई, रँक 224
साईशा ओरके, मुंबई – रँक 228
प्रथमेश राजेशिर्के, रँक 236
साहिल खरे, रँक 243
संकेत वाघे, रँक 266
श्रीकांत विसपुते, ठाणे – रँक 335
आदित्य जिवणे, चंद्रपूर – रँक 399
अर्पिता ठुबे, ठाणे – रँक 383
अमोल मुरकुट, बुलढाणा – रँक 402
शिवराज वाणी, जळगाव – रँक 430
शुभम जाधव, सोलापूर – रँक 445
नितीन पुके, परभणी – रँक 466
अभिषेक दुधाळ, अहमदनगर – रँक 469
प्रणव ठाकरे, वाशिम – रँक 476
सूर्यभान यादव, पालघर – रँक 488
परमानंद दराडे, रँक 312
रिचा कुलकर्णी
आनंद पाटील, रँक 325
दिव्या गुंडे, रँक 338
सुहास गाडे, रँक 349
सागर मिसाळ, रँक 352
सूरज गुंजाळ, रँक 353
श्रीकांत कुलकर्णी, सातारा – रँक 525
माधुरी गरुड, पुणे – रँक 561
स्नेहल ढोके, यवतमाळ – रँक 564
डॉ. दिक्षा बुवरे, नागपूर – रँक 664
सुदर्शन सोनावणे, नाशिक – रँक 691
पियुष मडके, नागपूर – रँक 732
किशोर देवरवडे, बीड – रँक 735
सायली गायकवाड, पुणे – रँक 641
विकास पालवे, अहमदनगर – रँक 587
पूजा कदम, रँक 577
अनिकेत फडतरे, रँक 426
अनिल म्हस्के, रँक 361
श्रीराज वाणी, रँक 430
राकेश अकोलकर, रँक 432
वैभव बांगर, रँक 442
ओंकार पवार, रँक 455
अमर राऊत, रँक 449
शुभम नागरगोजे, रँक 453
श्रीकांत मोडक, रँक 499
यशवंत मुंडे, रँक 502
अनुजा मुसळे, रँक 511
बंकेश पवार, रँक 516
अनिकेत कुलकर्णी, रँक 517
शरण कांबळे, रँक 542
सायली म्हेत्रे, रँक 559
सचिन लांडे, रँक 566
हर्षल घोगरे, रँक 614
निलेश गायकवाड, रँक 629
हेतल पगारे, रँक 630
शिव्हार मोरे, रँक 649
सुमितकुमार धोत्रे, रँक 660
श्लोक वायकर, रँक 699
शुभम भैसारे, रँक 727
शितल भगत, रँक 743
स्वरुप दिक्षित, रँक 749

Leave a Reply

Your email address will not be published.