येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज
बातमी महाराष्ट्र

येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज

मुंबई : प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबईकडून येत्या काही दिवसांमध्ये वेगवेळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये १२ जून पर्यंतच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये वादळी वारे आणि विजेच्या गडगडाटासह पाऊस होणारे जिल्हे, मुसळधार पाऊस होणारे जिल्हे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणारे जिल्हे अशी यादी जरी करण्यात आली आहे. ही यादी पुढील प्रमाणे आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वादळी वारे आणि विजेच्या गडगडाटासह पाऊस होणारे जिल्हे..
९ जून : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद.
१० जून : ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
११ जून : पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा.
१२ जून : पुणे, कोल्हापूर, सातारा.

मुसळधार पाऊस होणारे जिल्हे..
९ जून : कोणताही जिल्हा नाही.
१० जून : कोणताही जिल्हा नाही.
११ जून : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
१२ जून : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणारे जिल्हे..
९ जून : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर.
१० जून : पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापुर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद.
११ जून : धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद.
१२ जून : धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद.