इतर राजकारण

अ‍ॅमेझॉनची माघार; आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमकतेपुढे अ‍ॅमेझॉनने माघार घेतली आहे. पुढील सात दिवसांत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करु, असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. अशी माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिली आहे. यासोबतच अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची माफी मागण्यात आल्याचा दावाही अखिल चित्रे यांनी केला आहे. अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी […]

पुणे बातमी

मनसे कार्यकर्त्यांकडून ॲमेझोनच्या कार्यालयाची तोडफोड

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अ‍ॅमेझॉनमधील वाद आता शिगेला पोहचला आहे. पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजीही केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसे आक्रमक झाली असून अ‍ॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडलं आहे. दरम्यान, अ‍ॅमेझॉनवर […]