बातमी महाराष्ट्र

पुढील ४ दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागानं दिला अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे. पण तरीही सावध आणि सतर्क राहणं आवश्यक आहे. कारण आता हवामान विभागाने राज्यातल्या काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा […]

देश बातमी

महाराष्ट्रासह बिहार, कर्नाटक आणि गोव्यालाही अतिवृष्टीचा फटका

नवी दिल्ली : गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह बिहार, कर्नाटक आणि गोव्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमधील ११ जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील स्थिती पाहता एअरफोर्सने कमान हाती घेतली आहे. बिहारमधील गोपालगंज, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, सारण, शिवहर, सीतामढी, मुजफ्परपूर, दरभंगा, खगडिया आणि मधुबनी जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. बिहारमध्ये […]

शेती

अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना २१९२ कोटीचा निधी वितरीत

मुंबई : जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या दुसऱ्या हप्त्यापोटी २ हजार १९२ कोटी ८९ लाख ५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यात […]

राजकारण

असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं; राजू शेट्टींचा केंद्रसरकारवर हल्लाबोल

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यावेळी राज्य सरकारने केंद्राकडे परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पथक पाठवण्यासंदर्भात विचारणा केली होती. मात्र केंद्राकडून पथक आलं नाही. अतिवृष्टीनंतर तब्बल  दोन महिन्यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक आलं आहे. त्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पथकावर टीका केली आहे. असा […]