उत्तर महाराष्ट् बातमी

अहमदनगर : ८० वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

नगर : शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या ८०वर्षांच्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात नगरजवळील रतडगाव येथे ही घटना घडली होती. नाना चंदु निकम (वय २१ रा. रतडगाव, नगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याला दहा वर्षे सक्त मजुरी व २८ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ […]

उत्तर महाराष्ट् बातमी

धोकादायक! राज्यातील या तालुक्यात कोरोनामुळे पुन्हा कडक लॉकडाउन

नगर : नगर जिल्ह्यातील संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी पारनेर तालुक्यात भेट दिली. त्यांच्या आदेशानुसार रुग्णसंख्या जास्त असलेल्या बारा गावांत पुन्हा कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या दिलासादायक बातम्या येत असताना पारनेरकरांना मात्र […]

बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीचे दुप्पट वयाच्या पुरुषासोबत लग्न लावून…

नगर : नगर जिल्ह्यात अमानुषतेचा कळस गाठणारी घटना समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. येथील एका 13 वर्षीय मुलीचा 24 वर्षीय तरुणासोबत जबरदस्तीने विवाह लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढंच नव्हे तर नवऱ्या मुलानं पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवत तिला जिवंतपणी नरक यातना दिल्या आहेत. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईसह आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

उसाच्या शेतात लपवला ५८ लाखांचा गांजा; अन्…

पाथर्डी : नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात उसाच्या शेतात लपवलेला ५८ लाख रुपयांचा गांजा पोलिसांना सापडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ७२१ किलो १४२ ग्रॉम वजनाच्या या गांजाची किंमत सुमारे ५७ लाख ६९हजार १३६ रुपये असावी. पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी येथे आज, रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. तहसीलदार व वजन मापे […]

बातमी महाराष्ट्र

येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज

मुंबई : प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबईकडून येत्या काही दिवसांमध्ये वेगवेळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये १२ जून पर्यंतच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये वादळी वारे आणि विजेच्या गडगडाटासह पाऊस होणारे जिल्हे, मुसळधार पाऊस होणारे जिल्हे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणारे जिल्हे अशी यादी जरी करण्यात आली आहे. ही यादी पुढील […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

नगरमध्ये एकाचवेळी २२ जणांना अग्नी; तर दिवसभरात ४२ अत्यंसंस्कार

नगर : कोरोना भयानक रुप आता समोर येत असून त्याचा प्रत्यय नगमध्ये आला. नगरमध्ये एकाचवेळी २२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून दिवसभरात एकूण ४२ जणांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील आंबाजोगाईमध्ये एका सरणावर 8 जणांचे अंत्यंसस्कार केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर हा प्रकार अहमदनगरच्या अमरधाममध्ये घडला आहे. विद्युत दाहिनीत दिवसभरात 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

धक्कादायक ! पत्रकाराचे अपहरण करून निर्घृण हत्या

नगर : अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून राहुरीतील येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार व माहितीचा अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी हस्तगत केले आहे. दातीर यांचे काल दुपारी अपहरण झाले होते. रात्री उशिरा कॉलेज रोड परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. पत्रकार दातीर मंगळवारी दुपारी […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

पत्रकार बाळ बोठेच्या वाढल्या अडचणी

नगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या अडचणीत आणखीणच वाढ झाली आहे. आता विनयभंगाच्या दुसऱ्या एका गुन्ह्यात त्याला अटक करण्यात येईल. उद्या त्याला नगरच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. जरे यांच्या हत्येपूर्वीच विनयभंगाची ही घटना घडली होती. मात्र, हत्येच्या घटनेनंतर संबंधित महिलेने पुढे येऊन फिर्याद दिल्याने […]

बातमी महाराष्ट्र

रेखा जरे हत्याकांड: आरोपी बाळ बोठे यांना 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

अहमदनगर : अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां रेखा जरे हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठेला अटक करण्यात आली आहे. तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठेला अहमदनगरच्या पोलिसांनी हैदराबाद मधून ताब्यात घेतले आहे. आज त्यांना पारनेर न्यायालयात हजर केले असता आरोपी बाळ बोठे यांना 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर अहमदनगरच्या […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

साईभक्तांसाठी खूषखबर! संस्थानच्या वतीने घेण्यात आला मोठा निर्णय

नगर : साईभक्तांसाठी एक मोठी खूशखबर असून शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर हे ३१ डिसेंबरला साईभक्तांसाठी रात्रभर खुले राहणार आहे. शिर्डी संस्थानच्या वतीने ही माहिती देण्यात आली. मात्र, भक्तांनी दर्शनाला येताना ऑनलाइन पास घेऊनच यावे, असेही संस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. श्री साईबाबा मंदिरात २५ , २६ व २७ डिसेंबरला दर्शनार्थी भक्तांची संख्या मोठ्या […]