राजकारण

निवडणूक जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत

नगर : विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करून नगरमधील निर्भय फाऊंडेशनचे संदीप अशोक भांबरकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. जाहीरनाम्यातून आयटी पार्कसंबंधी खोटे आश्‍वासन दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात गुरुवारी (२३ […]