देश बातमी

धक्कादायक ! मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवाने केला आत्महत्येचा प्रयत्न

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे राजकीय सचिव आणि नातेवाईक एन. आर. संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. रात्री झोपेच्या गोळया घेऊन संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने हे दिले आहे. डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी संतोष बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. आधीच्या हिस्ट्रीनुसार झोप व्यवस्थित होत […]