देश बातमी

महाराष्ट्रासह बिहार, कर्नाटक आणि गोव्यालाही अतिवृष्टीचा फटका

नवी दिल्ली : गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह बिहार, कर्नाटक आणि गोव्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमधील ११ जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील स्थिती पाहता एअरफोर्सने कमान हाती घेतली आहे. बिहारमधील गोपालगंज, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, सारण, शिवहर, सीतामढी, मुजफ्परपूर, दरभंगा, खगडिया आणि मधुबनी जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. बिहारमध्ये […]

देश बातमी

धक्कादायक! एकाच कुटुंबातील सहा जणांची आत्महत्या

बंगळुरु : कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून एकाच कुटुंबातील सहा जणांनी आत्महत्या केल्याची घटना कर्नाटकमधील यादगीरमध्ये सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तींमध्ये आई-वडील, तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. शेतात पिक घेण्यास अपयश आल्याने कर्ज कसं भरणार? असा प्रश्न या कुटुंबाला पडला होता. अखेर शेततळ्यात उडी घेऊन कुटुंबाने आपलं जीवन कायमचं संपवल्याची […]

देश बातमी

धक्कादायक ! विधान परिषदेच्या उपसभापतींची आत्महत्या; सापडली सुसाईड नोट

बंगळुरु : कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एस एल धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. कर्नाटकातील राजकीय वर्तुळाला या घटनेने मोठा हादरा बसला आहे. रेल्वे रुळावर त्यांच्या मृतदेह आढळून आला. पोलिसांना मृतदेह सापडलेल्या ठिकाणी धर्मगौडा यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोटही सापडली आहे. जेडीएसचे नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याची घटना […]