राजकारण

तर आम्हालासुद्धा कर्नाटकचे प्रवाशी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागेल; सतेज पाटलांचा इशारा

कोल्हापूर : देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. वेगवेगळ्या राज्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनेसुद्धा प्रवासासंबंधीचे नियम कडक लागू केले आहे. कर्नाटक सरकारने नुकतंच महाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटमध्ये प्रवेशबंदी केली आहे. या निर्णयावर कोल्हापूरचे सतेज पाटील कर्नाटक सरकारच्या आडमुठेपणावर संताप व्यक्त केला आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील […]

बातमी महाराष्ट्र

सीमावाद न्यायालयात असेपर्यंत हा भाग केंद्रशासीत केला जावा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडे सर्वपक्षीयांनी एकजुटीने आणि आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना, कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले आहेत, ते थांबवावे लागेल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात यावा. त्यासाठी समन्वयक मंत्री आणि […]

देश बातमी

धक्कादायक ! मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवाने केला आत्महत्येचा प्रयत्न

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे राजकीय सचिव आणि नातेवाईक एन. आर. संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. रात्री झोपेच्या गोळया घेऊन संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने हे दिले आहे. डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी संतोष बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. आधीच्या हिस्ट्रीनुसार झोप व्यवस्थित होत […]