महाराष्ट्र कर्नाटक वाद चिघळला; दोन्ही राज्याची एसटी सेवा बंद
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्र कर्नाटक वाद चिघळला; दोन्ही राज्याची एसटी सेवा बंद

मुंबई : ”बेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीनिशी बेळगावात उतरावं लागेल. परिस्थिती हाताबाहेर गेली तर महाराष्ट्र सरकार किंवा शिवसेनेनेला जबाबदार धरु नये. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद […]

काँग्रेसला मोठा धक्का : प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा; ही दोन नावे चर्चेत
राजकारण

काँग्रेस आमदाराने भर विधानसभेत काढला शर्ट!

नवी दिल्ली : कर्नाटकच्या विधानसभेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आपल्या मागण्यांसाठी काँग्रेस आमदारांने कर्नाटक विधानसभेच्या व्हेलमध्ये येत त्यांनी चक्क शर्टच काढला! त्याची शिक्षा म्हणून विधानसभा अध्यक्षांनी त्यांना ७ दिवसांसाठी निलंबित केलं आहे. द न्यूज मिनटनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. कर्नाटकच्या विधानसभेत चर्चेदरम्यान काँग्रेसचे भद्रावतीचे आमदार बी. के. संगमेश सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी इतर काँग्रेस […]

कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गुलबर्गा-सोलापूर बसला फासली काळी शाई
इतर

कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गुलबर्गा-सोलापूर बसला फासली काळी शाई

गुलबर्गा : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादानंतर कर्नाटकात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील गुलबर्गा इथे महाराष्ट्राच्या गुलबर्गा-सोलापूर बसच्या काचेवर काळी शाई लावण्याचा प्रकार समोर आला आहे. या कार्यकर्त्यांनी लाल पिवळा कन्नड ध्वज हातात घेतलेल्या कार्यकर्त्यांनी गुलबर्गा-सोलापूर बस थांबवून घोषणाबाजी केली आणि काचेवर काळी शाई लावली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

महाराष्ट्राला कर्नाटकची अर्धा इंचही जमीन नकोय; शिवसेना
राजकारण

महाराष्ट्राला कर्नाटकची अर्धा इंचही जमीन नकोय; शिवसेना

मुंबई : “कोर्टाचा निकाल लागेपर्यंत सीमा भाग केंद्रशासित करा, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी करताच कानडी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना मिरच्या झोंबल्या आहेत व त्यांनी थयथयाट सुरू केला आहे, पण त्यांच्या थयथयाटाला भीक घालण्याची गरज नाही.” अशा शब्दात शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून सीमाप्रश्नावर भाष्य करत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलेल्या विधानाचा समादी चार घेतला आहे. […]

सीमावाद न्यायालयात असेपर्यंत हा भाग केंद्रशासीत केला जावा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बातमी महाराष्ट्र

सीमावाद न्यायालयात असेपर्यंत हा भाग केंद्रशासीत केला जावा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडे सर्वपक्षीयांनी एकजुटीने आणि आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना, कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले आहेत, ते थांबवावे लागेल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात यावा. त्यासाठी समन्वयक मंत्री आणि […]

संयुक्त महाराष्ट्रप्रकरणी शरद पवारांची महत्त्वाची भूमिका; सीमावादातील ‘हे’ शेवटचे शस्त्र
बातमी महाराष्ट्र

संयुक्त महाराष्ट्रप्रकरणी शरद पवारांची महत्त्वाची भूमिका; सीमावादातील ‘हे’ शेवटचे शस्त्र

“सर्वोच्च न्यायालयातील लढा हे सीमावादातील शेवटचे शस्त्र असून, आता आपण अंतिम पर्वाच्या दिशेने आहोत. तेथे राज्याची भूमिका ठामपणे मांडावी लागेल आणि त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे स्वत: लक्ष घालत आहेत,” असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. “रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में” तसेच “बेळगाव, […]

शिवमोगामध्ये स्फोट; ८ जणांचा मृत्यू
देश बातमी

शिवमोगामध्ये स्फोट; ८ जणांचा मृत्यू

बंगळुरू : कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये जवळपास ८ जणांचा मृत्यू झाला. दगडखाणीजवळ एका ट्रकमध्ये हा स्फोट झाला आहे. या ट्रकमधून काही जण जिलेटीनच्या काड्या घेऊन जात होते. शिवाय स्फोटाची तिव्रताही मोठी होती. त्यामुळे आजू-बाजूच्या घरांच्या काचा देखील फुटल्या आहेत. तर अनेकांना भूकंप झाला असं वाटलं […]

आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला अपघात; पत्नी आणि बॉडीगार्डचा जागीच मृत्यू
देश बातमी

आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला अपघात; पत्नी आणि बॉडीगार्डचा जागीच मृत्यू

बंगळूर : केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला सोमवारी रात्री कर्नाटकात भीषण अपघात झाला. या अपघातात नाईक हे जखमी झाले. कर्नाटक कारवार येथील अंकोला येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक आणि त्यांचा बॉडीगार्डचा जागीच मृत्यू झाला आहे. तर श्रीपाद नाईक यांच्यावर जवळील रुग्णालयात […]

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल जाहीर; दारू रिचवण्यात महाराष्ट्र ‘या’ क्रमांकावर
देश बातमी

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल जाहीर; दारू रिचवण्यात महाराष्ट्र ‘या’ क्रमांकावर

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-20 च्या पहिल्या फेजचा अहवाल जाहीर केला. हे सर्वेक्षण देशातील 22 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणात महाराष्ट्र दारु पिण्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. कोरोना काळात राज्याच्या महसूलावर परिणाम झाला म्हणून राज्य सरकारने दारुची दुकानं उघडण्याचा […]

धक्कादायक ! मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवाने केला आत्महत्येचा प्रयत्न
देश बातमी

धक्कादायक ! मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवाने केला आत्महत्येचा प्रयत्न

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे राजकीय सचिव आणि नातेवाईक एन. आर. संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. रात्री झोपेच्या गोळया घेऊन संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने हे दिले आहे. डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी संतोष बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. आधीच्या हिस्ट्रीनुसार झोप व्यवस्थित होत […]