राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
देश बातमी

लसीकरणात भारताचा नवा उच्चांक; WHOकडून कौतुक

नवी दिल्ली : लसीकरणात भारताने नवा उच्चांक गाठला आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे ७५ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली असून याबाबत WHOकडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे. मनसुख मांडविया म्हणाले, ‘जर याच वेगात लसीकरण सुरु राहिले तर डिसेंबरपर्यंत देशातील ४३ टक्के लोकांचे लसीकरण पुर्ण होईल. […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांची घटली संख्या; २७ मृ्त्यू

मुंबई : राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आज मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. आज दिवसभरात २ हजार ७४० नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. ही फेब्रुवारी महिन्यांपासूनची सर्वात निच्चांकी संख्या आहे. तर ३ हजार २३३ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, २७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख ०९ हजार २१ […]

‘हा’ रक्तगट असेल तर कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! राज्यात आज कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात ३ हजार ७५ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आज नोंदवली गेली आहे. दुसरीकडे ३ हजार ५६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख २ हजार ८१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा चार हजाराहून अधिक रुग्णांची नोंद; ४४ मृत्यू

मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. दिवसभरात ४ हजार १५४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ५२४ रूग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. याशिवाय, ४४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ९९ हजार ७६० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा ४ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद; ५५ रूग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात पुन्हा ४ हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात मागील २४ तासांत ४ हजार २१९ नवीन कोरोनाबाधित आढळले, तर २ हजार ५३८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शिवाय, ५५ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ९५ हजार २३६ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात ४३ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात ४३ हजार २६३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ९३ हजार ६१४ झाली आहे. आत्तापर्यंत देशातल्या ०३ कोटी ३१ लाख ३९ हजार ९८१ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत ४० हजार ५६७ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा ४ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी धोका मात्र कायम आहे. आज राज्यात ४ हजार १७४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा ४ हजारांच्या आसपास असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे गेल्या २४ तासात ४ हजार १५५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत एकूण […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मागील २४ तासांत राज्यात ४ हजार १३० नवे कोरोनाबाधित; ६४ मृत्यू

मुंबई : राज्यात मागील २४ तासांत ४ हजार १३० नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, २ हजार ५०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ६४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ८८ हजार ८५१ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घर परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०२ टक्के एवढे […]

‘हा’ रक्तगट असेल तर कोरोनाचा धोका कमी; संशोधनातून समोर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी; दोन्ही डोस देण्यात पहिला क्रमांक

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत देशात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. राज्यात लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ६ कोटी २७ लाखांवर गेली आहे. देशभरात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे. २१ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. आज […]

देशात कोरोनाचे तांडव; सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात ४ हजार ३१३ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद; तर ९२मृत्यू

मुंबई : राज्यात आज दिवसभरात ४ हजार ३६० जण करोनातून बरे झाले आहेत. तर, ४ हजार ३१३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ९२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ८६ हजार ३४५ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०४ टक्के एवढे […]