राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
कोरोना इम्पॅक्ट बातमी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सुटीच्या दिवशीही मिळणार लस

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेतला असून देशात दुसरी लाट आल्यानंतर केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. आता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सर्व शासकीय आणि खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर सुटीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या कालावधीत लसीकरण केंद्र शासकीय आणि इतर सुटीच्या दिवशीही सुरूच राहणार आहेत. केंद्र […]

महाराष्ट्रात 56 टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहे; प्रकाश जावडेकरांचा दावा
कोरोना इम्पॅक्ट

महाराष्ट्रात 56 टक्के लसींचे डोस अजूनही पडून आहे; प्रकाश जावडेकरांचा दावा

नवी दिल्ली : महाराष्ट्राला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैकी 56 टक्के डोस अद्यापही पडून असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. तर देशामध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून […]

लोकांचे लसीकरण करण्याऐवजी आपण लसी बाहेरच्या देशांना दान करत आहोत : दिल्ली उच्च न्यायालय
कोरोना इम्पॅक्ट

लोकांचे लसीकरण करण्याऐवजी आपण लसी बाहेरच्या देशांना दान करत आहोत : दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली : ”आपण एकतर लशी बाहेरच्या देशांना दान करत आहेत किंवा विकत आहोत, मात्र आपल्या स्वत:च्या लोकांचे लसीकरण करत नाही. त्यामुळे या बाबतीत जबाबदारी व तातडी यांची जाणीव असायला हवी,” अशा शब्दात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारसोबतच लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाही फटकारलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्या. विपिन संघी व न्या. रेखा पल्ली यांच्या […]

कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : देशात काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा सातत्याने वाढताना दिसत आहे. तर देशभरात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोना लसीकरणाचा वेग देशभरातील नागरिक आता दिवसाच्या २४ तासांत कधीही आपल्या सोईनुसार कोरोनावरील लस घेऊ शकतील. असा निर्णय केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी जाहीर […]

मोठी बातमी : १ मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांना मिळणार कोरोना लस
कोरोना इम्पॅक्ट

मोठी बातमी : १ मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांना मिळणार कोरोना लस

नवी दिल्ली : देशभरात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले. यानंतर आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. येत्या १ मार्चपासून देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोनावरील लसीकरण सुरू करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. यात 60 […]

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
देश बातमी

लसीकरण मोहिमेत भारताने अमेरिका, युके आणि फ्रान्सलाही टाकले मागे

मुंबई : भारतात कालपासून जगभरातील सर्वात मोठ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. पहिल्याच दिवशी देशभरातील २,०७,२२९ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. दिवसभरात सर्वाधिक लोकांना लस दिल्याचा हा जागतिक विक्रम ठरला आहे. अमेरिका, युके आणि फ्रान्स या आघाडीच्या देशांनाही भारतानं यामध्ये मागे टाकलं आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर […]

राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती; राजेश टोपेंची घोषणा
बातमी महाराष्ट्र

राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती; राजेश टोपेंची घोषणा

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यासंदर्भात उद्याच जाहिरात निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामविकासमधील आरोग्याशी संबंधित 10 हजार आणि आरोग्य विभागातील 7 हजार अशा एकूण आरोग्य विभागासाठी लागणाऱ्या 17 हजार पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी सध्या 50 टक्के म्हणजे 8,500 पदांची […]

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेत नाही?
राजकारण

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेत नाही?

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केल्याचा उदोउदो करीत आहेत. पण त्यांनी जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेतली नाही?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथे आपल्या निवासस्थानी ‘यशवंत भवन’ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना प्रकाश […]

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत डॉक्टर मधुरा पाटील यांना राज्यात पहिली कोरोना लस
बातमी महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत डॉक्टर मधुरा पाटील यांना राज्यात पहिली कोरोना लस

मुंबई : राज्यासह आज देशभरात कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी लसीकरणाच्या रुपात आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत, असं म्हणत त्यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी बोलताना मुख्यमत्री उद्धव ठाकरे […]