दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत जोरदार घट; रिकव्हरी रेट ९३.५२ टक्क्यांवर

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधिताच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून रोजच्या कोरोनाबाधितांच्या आकड्यांत कमालीची घट होऊन ती संख्या ४ हजारांच्या खाली आली आहे. दिवसभरात राज्यात ३ हजार ८२४ नवे कोरोनाबाधित आढळले, तर ५ हजार ८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यात आज देखील कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. दिवसभरात […]

ग्लोबल टिचर अवॉर्ड जिंकणाऱ्या डिसले गुरुजींना कोरोनाची लागण
पश्चिम महाराष्ट्र बातमी

ग्लोबल टिचर अवॉर्ड जिंकणाऱ्या डिसले गुरुजींना कोरोनाची लागण

सोलापूर : तब्बल ७ कोटी रूपयांचा ग्लोबल टिचर अवॉर्ड जिंकणारे बार्शीतील झेडपी शिक्षक रणजितसिंह डिसले गुरूजी हे बुधवारी सकाळी कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह निघाले. त्यांनी ही माहिती स्वत-हून व्हॉटसअपवर स्टेटसवर पोस्ट केली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय ग्लोबल टिचर अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर डिसले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. गेल्या काही दिवसांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव […]

कोरोनाचे संकट गडद; पुणे जिल्ह्यातील या शहरात संचारबंदी लागू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाचे संकट गडद; पुणे जिल्ह्यातील या शहरात संचारबंदी लागू

पुणे : कोरोनाचे संकट गडद झाले असून समूह संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर कार्तिकीवारीचा संजीवन समाधी सोहळा २० ते ५० वारकऱ्यांच्या उपस्थित आळंदीत पार पडणार आहे. या सोहळ्यादरम्यान आळंदीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली, असं पोलीस उपायुक्त मंच्चाक इप्पार यांनी स्पष्ट केले आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींचा कार्तिकी वारीचा संजीवन समाधी सोहळा आळंदीमध्ये साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात घट; मृत्यूचा आकडाही घटला

मुंबई : मागील काही दिवसाच्या तुलनेत राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आज (ता. ०५) काही प्रमाणात घटल्याचे चित्र पाहायला मिळाले. तुलनेत राज्यातील मृत्यूचा आकडाही घटला आहे. राज्यात दिवसभरात ४ हजार ९२२ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ९५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मागील २४ तासात ५ हजार ८३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

आजही राज्यात ५ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात आजही ५ हजारापेक्षा जास्त नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात ५ हजार २२९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात मागील २४ तासात १२७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५८ टक्के इतका झाला आहे. त्याचबरोबर, दिवसभरात ६ हजार ७७६ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण १७ […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात ८ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज; आत्तापर्यंत १७ लाखांपेक्षा जास्त कोरोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रात काल (ता. ०३) दिवसभरात ८ हजार ६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळेल राज्यात आतापर्यंत एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही १७ लाख ३ हजार २७४ झाली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट ९२.७० टक्के इतका झाला असून काल राज्यात राज्यात ५ हजार १८२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात काल एकूण ११५ मृत्यूंची […]

खूशखबर ! डिसेंबर अखेरपर्यंत तातडीच्या वापरासाठी मिळणार भारतीय लस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

खूशखबर ! डिसेंबर अखेरपर्यंत तातडीच्या वापरासाठी मिळणार भारतीय लस

नवी दिल्ली : कोरोनासारखी महामारी आली आणि याचा त्रास प्रत्येकाला सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतो तो म्हणजे लस कधी येणार? पण कोरोनाच्या संकटाशी सामना करणाऱ्या भारतीयांसाठी एक खूशखबर आहे. भारतात डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळेल, अशी आशा दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात आज जवळपास ५ हजार नव्या रुग्णांची नोंद; तर एवढ्या रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : आज राज्यात ४ हजार ९३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५८ टक्के इतका आहे. त्याचबरोबर आज महाराष्ट्रात ६ हजार २९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ९१ हजार ४१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण […]

लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून प्रत्येकाला एकच प्रश्न आहे की कोरोनावरील लस कधी येणार? पण, कोरोनावरील लस आली तरी ती लगेच प्रत्येकाला मिळणार नाही त्याचा प्रधान्यक्रम ठरवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना लस डॉक्टर, पोलीस आणि ज्येष्ठांना प्रथम देणार असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. सरकारच्या प्रोटोकॉलनुसारच लसीकरण होणार आहे. कोरोना […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट; आज केवळ एवढ्या रुग्णांची नोंद

मुंबई : कोरोनाच्या बाबतीत आज एक दिलासादायक बातमी असून आज राज्यात केवळ ३ हजार ८३७ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर आज ८० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५९% एवढा आहे. आज कोरोनावर मात केलेल्या नव्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. आज एकूण ४१९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात […]