पश्चिम महाराष्ट्र बातमी

उसाच्या शेतात लपवला ५८ लाखांचा गांजा; अन्…

पाथर्डी : नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात उसाच्या शेतात लपवलेला ५८ लाख रुपयांचा गांजा पोलिसांना सापडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ७२१ किलो १४२ ग्रॉम वजनाच्या या गांजाची किंमत सुमारे ५७ लाख ६९हजार १३६ रुपये असावी. पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी येथे आज, रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. तहसीलदार व वजन मापे […]

देश बातमी

दीड कोटींचा पकडला गांजा; सात महिलांसह २६ जणांना अटक

नवी दिल्ली : ओडिशामध्ये तब्ल दीड कोटींचा गांजा पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हा गांजा इतर राज्यात पाठवणार होते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी गजपती जिल्ह्यातून सात महिलांसह २६ जणांना अटक केली आहे. एकूण २१ क्विंटल गांजा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सर्व आरोपी हा गांजा चार छोट्या मालवाहू […]

मनोरंजन

धक्कादायक ! ‘या’ अभिनेत्रीच्या मॅनेजरकडून तब्बल २०० किलो गांजा जप्त

मुंबई : एनसीबीनं एक कारवाई केली असून या कारवाईमध्ये बांद्रा येथून एका कुरियरमधून गांजा जप्त करण्यात आला आहे. ती व्यक्ती अभिनेत्री दिया मिर्झाचा एक्स मॅनेजर असून त्याच्याकडून तब्बल २०० किलो गांजा जप्त केला आहे. राहिला फर्निचरवाला असे अटक करण्यात आलेल्या मॅनेजरचे नाव आहे. त्याच्यासहित आणखी चार व्यक्तिंनाही अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तींमध्ये राहिलाची […]

देश बातमी

गोव्यात गांजाच्या लागवडीसाठी प्रस्ताव; मुख्यमंत्री म्हणतात…

पणजी : औषधी वापरासाठी गोव्यात गांजा लागवडीचा प्रस्ताव सरकारकडे आला आहे. या प्रस्तावावरुन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, औषधी वापरासाठी राज्यात गांजा लागवडीचा प्रस्ताव सरकारकडे आला आहे. पण, या प्रस्तावाला परवानगी देण्याचा विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या प्रस्तावावरून विरोधी पक्षांकडूनही टीकेचा भडीमार सुरू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. दोन दिवसांपूर्वी गोव्याचे […]