परदेशातील उच्च शिक्षणासाठी सामाजिक न्याय विभागाची शिष्यवृत्ती; निकष व निवड प्रक्रिया
ब्लॉग

परदेशातील उच्च शिक्षणासाठी सामाजिक न्याय विभागाची शिष्यवृत्ती; निकष व निवड प्रक्रिया

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय समाजासाठी विविध योजना राबविल्या जात असतात. मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी शिकून पुढे जावा. त्याची उन्नती व्हावी, यासाठी अनेक शिष्यवृत्ती तसेच योजना या विभागाकडून राबविल्या जात आहेत. मागासवर्गीय समाजास मुख्य प्रवाहात आणून या समाजातील मागास घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा, या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या […]

उत्तरप्रदेशात पुणे पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला; व्हिडिओ व्हायरल
वायरल झालं जी

उत्तरप्रदेशात पुणे पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला; व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याचे कर्मचारी समीर सय्यद यांच्या हत्येप्रकरणी तपासासाठी उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर जमावाने भीषण हल्ला केल्याची घटना घडली आहे. जमावाने पोलिसांवर कोयत्या आणि लाठ्या काठ्याने हल्ला चढवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस स्टेशनमधील कर्मचारी समीर सय्यद यांची 5 मेच्या रात्री निर्घृण […]

पाणी पिण्यासाठी मंदिरात गेलेल्या मुस्लीम मुलाला मारहाण; एकाला अटक
देश बातमी

पाणी पिण्यासाठी मंदिरात गेलेल्या मुस्लीम मुलाला मारहाण; एकाला अटक

उत्तर प्रदेश : मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या मुस्लीम धर्मीय मुलाला मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून उघडकीस आली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे मुलाला मारहाण करतानाच या घटनेचं चित्रिकरण करण्यात आलं होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी एक पथक तयार केलं होतं. या प्रकरणात भागलपूरच्या गोपाळपूर पोलीस ठाणे हद्दीत एकाला […]