बातमी मराठवाडा

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा – मा खा.डॉ सुनील गायकवाड

लातूर : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक पुरस्कार लातूर येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूरचे माजी खासदार लोकप्रिय संसद रत्न प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड होते. प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा राज्यसभेचे माजी प्राचार्य डॉक्टर जनार्धन वाघमारे, समाजवादी विचाराचे ज्येष्ठ नेते एडवोकेट मनोहरराव गोमारे, औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार हे […]

बातमी मराठवाडा

मा.खासदार डॉ.सुनील गायकवाड यांना नेताजी सुभाष चंद्रबोस पीस अवार्ड प्रदान

मुंबई : लातूरचे लोकप्रिय माजी खासदार संसद रत्न डॉक्टर प्रोफेसर सुनील बळीराम गायकवाड यांना दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड्स मुंबई यांच्याकडून दिला जाणारा यावर्षीचा नेताजी सुभाषचंद्र बोस पीस अवॉर्ड – २०२२. मुंबईच्या हॉलिडे इन या पंचतारांकित हॉटेलमध्ये या अवार्ड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड हे लातूर लोकसभा मतदारसंघाचे सोळाव्या लोकसभेचे खासदार […]

मनोरंजन

माजी खासदार डॉ सुनील गायकवाड यांना बॉलीवूड आयकॉनिक अवॉर्ड प्रदान

मुंबई : लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील गायकवाड यांचा मुंबई येथील मेअर हॉल येथे आज एका कार्यक्रमात प्रसिद्ध गायक संगीतकार अनु मलिक यांच्या हस्ते बॉलिवूड आयकॉनिक 2022 हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर कलाकार अभिनेते-अभिनेत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. सुनील गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. डॉ गायकवाड हे फिल्म […]

बातमी मराठवाडा

मा. खा. डॉ सुनील गायकवाड यांना “राष्ट्रीय कोरोना सेनानी सन्मान” पुरस्कार.

दिल्ली : लातूर लोकसभेचे माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना २०२१ चा डॉ विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशन नवी दिल्ली चा “राष्ट्रीय कोरोना सेनानी सन्मान” पुरस्कार मिळाला आहे. कोरोना च्या काळात अनेक गरजू गरीब लोकांना तसेच मराठी सिनेमा आणि मराठी टी वी मालिकेच्या अनेक कलाकारांची कोरोना च्या काळात उपासमारी होत होती त्यावेळी अनेकांना आर्थिक […]

बातमी मराठवाडा

माजी खासदार डॉ.सुनील गायकवाड यांनी आनंदराज आंबेडकरांची घेतली भेट

औरंगाबाद : लातूरचे माजी खासदार सुनील गायकवाड यांनी पीपल्स एजुकेशन सोसायटीचे चेअरमन तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु आनंदराज यांची भेट घेतली. यावेळी डॉ.सुनील गायकवाड यांनी आनंदराज आंबेडकरांना स्वतःचे आणि लॉ कॉलेजच्या विद्यार्थी यांनी प्रकाशित केलेले “जस्टिस & लॉ “हे मासिक भेट दिले. औरंगाबाद येथे गुरुवारी डॉ.बी.आर.आंबेडकर लॉ कॉलेज येथे डॉ.गायकवाड यांनी आनंदराज आंबेडकरांची भेट […]

बातमी मराठवाडा

डॉ सुनील गायकवाड यांना “बुद्धा पीस अवॉर्ड २०२१” ने म्यानमार अेम्बसी मध्ये सन्मानीत.

दिल्ली – लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना आज दिल्ली येथे म्यानमार अेम्बसी च्या शानदार कार्यक्रमात यावर्षी चा “बुद्धा पीस अवॉर्ड”मैत्री पीस फाउंडेशन आणि म्यानमार अेम्बसी च्या संयुक्त विद्यमानाने २०२१ चा हा मानाचा पुरस्कार अखिल भारतीय भिक्खू संघनायक पुज्यनिय भंते ए बी ज्ञानेश्वर आणि भारत सरकार चे केंद्रीय पेट्रोलियम तथा श्रम रोजगार […]

बातमी मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज गौरव अवॉर्डने माजी खासदार डॉ सुनील गायकवाड सन्मानित

मुंबई : आज मुंबई येथील ऑर्किड हॉटेल येथे छत्रपती शिवाजी महाराज गौरव अवॉर्ड २०२१ लातूर चे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना कोरोना चे निर्बंध पाळून झालेल्या भव्य कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये बॉलिवूड चे प्रसिद्ध अभिनेते राजपाल यादव यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म ऑरगनायझेशन चे […]

राजकारण

डॉ. सुनील गायकवाड दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म्सकडून सन्मानित

मुंबई : लातूर लोकसभेचे लोकप्रिय माजी खासदार संसदरत्न प्रा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असलेला दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म्स मुंबईकडून दिला जाणारा यावर्षीचा छत्रपती शिवाजी महाराज गौरव अवॉर्ड २०२१हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकताच संसदरत्न डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना याच आठवड्यात मुंबई येथे इंडियन स्टार्स अवॉर्ड”हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा […]