23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये
बातमी मराठवाडा

23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये

लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये 60.94 टक्के मतदान तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था ; 24 तास इन कॅमेरा निगराणी मतदार, शिक्षक, कर्मचारी, प्रतिनिधींचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आभार नांदेड दि. 27 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी काल 26 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर सकाळपर्यंत 16-नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रातील मतयंत्र नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्ट्रॉगरूममध्ये पोहचले आहेत. निवडणूक निरीक्षक, जिल्हाधिकारी, उमेदवार […]