कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ; आज राज्यात ४ हजार रुग्णांची भर
देश बातमी

धक्कादायक! महाराष्ट्रासह भारतातील ‘या’ राज्यातही वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा

भारतात सध्याच्या घडीला १ लाख ४३ हजार १२७ करोना रुग्ण उपचाराधीन आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पण फक्त महाराष्ट्रच नाही, तर देशाच्या अन्य राज्यातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मागच्या आठवड्याभरात महाराष्ट्रात अचानक कोरोना रुग्णवाढ दिसून आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारला राज्याच्या काही भागात निर्बंध […]

प्रदेशाध्यक्षांची घसरली जीभ; मुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री मागितली काँग्रेस नेत्याची माफी
राजकारण

भाजपला मोठा झटका; ५३ वर्षानंतर या महापालिकेत काँग्रेसची सत्ता

बठिंडा : पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून स्थानिक संस्था निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. मतमोजणी अद्यापही सुरु असून आतापर्यंत सातपैकी सहा महापालिकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे. मोगा, होशियारपूर, कपूरथला, अबोहर, पठाणकोट आणि बठिंडा महापालिकांमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. बठिंडा पालिकेतील निकाल हा सर्वात आश्चर्यचकित करणारा असून जवळपास ५३ वर्षांनी काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली […]

हिंसाचारानंतर पंजाब हरियाणात हाय अलर्ट; इंटरनेट सेवा बंद
देश बातमी

हिंसाचारानंतर पंजाब हरियाणात हाय अलर्ट; इंटरनेट सेवा बंद

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचाराच्या घटनेनंतर संपूर्ण पंजाब- हरियाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरयाणातील काही जिल्ह्यातील मोबाईल सेवा बंद करण्यात आली आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीत दोन महिन्यांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात […]

देशात कोरोनापाठोपाठ बर्डफ्लूचे थैमान; सात राज्यात अलर्ट जारी
देश बातमी

देशात कोरोनापाठोपाठ बर्डफ्लूचे थैमान; सात राज्यात अलर्ट जारी

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीच्या पाठोपाठ आता बर्ड फ्लूचे संकट उभे राहिले आहे. देशातील 7 राज्यांमध्ये बर्ड फ्लू पसरला असून हिमाचल, मध्यप्रदेश, राजस्थान आणि केरळमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर कर्नाटक, गुजरात आणि हरियाणामध्येही पक्ष्यांच्या मृत्यूमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. देशातील विविध राज्यांमध्ये बर्ड फ्लूच्या एच5एन8 स्वरूपाला (स्ट्रेन)ला नियंत्रित […]

लग्नाचं वय झालं नसलं तरीही लिव्ह रिलेशनशिपमध्ये राहता येणार; न्यायालयाचा निकाल
देश बातमी

लग्नाचं वय झालं नसलं तरीही लिव्ह रिलेशनशिपमध्ये राहता येणार; न्यायालयाचा निकाल

चंदीगड : एखाद्या तरुणाचं लग्नाचं वय झालं नसलं तरी एकत्र राहता येणार असल्याचा महत्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. पण तो तरुण कायद्याने सज्ञान असायला हवा असे न्यायालयाने म्हटले आहे. त्याला जोडीदारासोबत राहण्याचा अधिकार आहे, असल्याचा महत्त्वाचा निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. भारतात तरुणांना वयाच्या 21 व्या, तर तरुणींना 18 व्या वर्षी […]

वाह! शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पंजाबच्या डीआयजींनी मारली नोकरीवर लाथ
देश बातमी

वाह! शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पंजाबच्या डीआयजींनी मारली नोकरीवर लाथ

चंदीगढ : शेतकरी आंदोनाला देशभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. शेतकरी संघटनांसह, खेळाडू, कलाकार, उद्योजक, राजकीय पक्ष असे अनेकजण शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत आहेत. काही खेळाडूंनी तर केंद्र सरकारने दिलेले पुरस्कार परत दिले आहेत. यात आता पोलीसांचीही साथ मिळताना दिसत आहे. मात्र आता ”मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत” म्हणत पंजाबचे डीआयजी लखविंदरसिंह जाखड यांनी नोकरीवर लाथ मारली […]

अशाप्रकारचं वक्तव्य करणं हे डोकं नसल्याचं लक्षण असतं; शेतकरी आंदोलनातील आजींचे कंगनाला प्रत्युत्तर
देश बातमी

अशाप्रकारचं वक्तव्य करणं हे डोकं नसल्याचं लक्षण असतं; शेतकरी आंदोलनातील आजींचे कंगनाला प्रत्युत्तर

नवी दिल्ली : ”माझ्याकडे १३ एकर जमीन आहे. त्यामुळे मला १०० रूपयांसाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आणि हो कोरोनामुळे कंगनाच्या हातात काम नसेल तर माझ्या शेतात इतर मजूंराप्रमाणे काम करू शकते.” असा खोचक टोला महिंदर कौर यांनी अभिनेत्री कंगना रानौतला लगावला आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिंदर  कर यांच्यावर अभिनेत्री कंगना रनौतला पैसे घेऊन शेतकरी […]