पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज; राज्य सरकारचा मोठा निर्णय
पश्चिम महाराष्ट्र बातमी

पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला. या भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच, वित्तहानी देखील झाली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी तब्बल ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. आज […]

पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा भूकंप
पश्चिम महाराष्ट्र बातमी

पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा भूकंप

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यामधील काही भागांमध्ये सकाळी ९.१६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे. गेल्या २ महिन्यामध्ये कोयना धरण परिसरात बसलेला भूकंपाचा हा तिसरा धक्का असल्यामुळे स्थानिकांमध्ये भिती आणि चिंतेचं वातावरण वाढू लागलं आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्याने हे […]

पश्चिम महाराष्ट्राला भूकंपाचे धक्के
पश्चिम महाराष्ट्र बातमी

पश्चिम महाराष्ट्राला भूकंपाचे धक्के

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावाचे आधीच मोठे संकट असताना पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. कोयना धरण व परिसराला शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे दोन सौम्य धक्के बसले. भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता २.९ व ३.०० रिश्टर स्केल अशी नोंदली गेली. पहिला धक्का २.५५ मिनिटांनी तर, तर भूकंपाचा दुसरा धक्का लगेचच ३ […]

धक्कादायक ! कोल्हापूरात मुलासह पाण्यात उडी घेऊन आई-वडिलांची आत्महत्या
पश्चिम महाराष्ट्र बातमी

धक्कादायक ! कोल्हापूरात मुलासह पाण्यात उडी घेऊन आई-वडिलांची आत्महत्या

कोल्हापूर : कोरोनामुळे आजूबाजूला परिस्थिती गंभीर बनलेली असताना अनेकांना हॉस्पिटलच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. अशात लॉकडाऊनमुळे अनेकांचं आर्थिक गणित विस्कटलं आहे. त्यामुळेच अनेक जण सध्या टोकाचं पाऊल उचलत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून पोटच्या मुलासह आईवडिलांनी पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पन्हाळा तालुक्यातील कुंभी […]