राजकारण

भाजप खासदाराला पाठलाग करून मारहाण; व्हिडिओ व्हायरल

प्रतापगड : उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील सांगीपूरमधील एका कार्यक्रमावेळी भाजपच्या खासदाराला जबर मारहाण करण्यात आली आहे. खासदार संगमलाल गुप्ता यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला. गुप्ता यांचा अक्षरश: पाठलाग करत त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली. गुप्ता यांना भररस्त्यात पाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच ही […]