अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस-भाजपात जुंपली; इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस आक्रमक
राजकारण

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस-भाजपात जुंपली; इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस आक्रमक

मुंबई : राज्यात कोरोना संकटाने डोके पुन्हा वर काढलेले असतानाच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. काँग्रेस नेत्यांकडून केंद्रातील मोदी सरकाविरोधी घोषणा देत इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली होती. तर, सभागृहाच्या बाहेर भाजपा नेते राज्य सरकारविरोधात घोषणा देत होते. रॅली विधानभवनाजवळ पोहोचताच काँग्रेस […]

राठोडांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
राजकारण

राठोडांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकरणी काँग्रेस प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. ”काँग्रेसच्या बाबतीत जेव्हा असे आरोप झाले होते, तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामे दिलेले आहेत, तेही चौकशी पूर्ण होण्याआधी,” असं […]

संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांची प्रतिक्रिया
राजकारण

संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांची प्रतिक्रिया

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर वर्षा बंगल्यावरील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. […]

मध्य प्रदेश पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल
राजकारण

संजय राठोड राजीनामा देणार? संजय राऊतांचे सूचक ट्वीट

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालवू देणार नाही, असा इशारा भाजपाने दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट […]

सांगलीच्या महापौरांना शरद पवारांचा मोलाचा सल्ला; आता सर्वांना…
राजकारण

सांगलीच्या महापौरांना शरद पवारांचा मोलाचा सल्ला; आता सर्वांना…

सांगली : सांगली महापालिकेत बहुमत असतानाही भाजप उमेदवारांचा पराभव करत काँग्रेसच्या मदतीने सत्तांतर घडवून आणल्यानंतर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासह शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली. या वेळी पवार यांनी सत्तांतरावेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडीची माहिती घेत सूर्यवंशी यांना महत्त्वाचा सल्ला दिला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले […]

पूजा चव्हाण मृत्युप्रकरण; ‘शरद पवार, जागे व्हा’ घोषणाबाजी करत भाजपाचे आंदोलन
राजकारण

पूजा चव्हाण मृत्युप्रकरण; ‘शरद पवार, जागे व्हा’ घोषणाबाजी करत भाजपाचे आंदोलन

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्य सरकारने संजय राठोड यांच्यावर यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने भाजपाने आक्रमक भूमिका घेत आज पनवेलमध्ये आंदोलन केलं. पनवेल माहनगरपालिकेच्या महापौर कविता चौतमोल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये कळंबोली येथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत आंदोलकांना […]

नॉट रिचेबल संजय राठोड पोहरादेवीचे घेणार दर्शन
राजकारण

संजय राठोड यांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही: भाजपचा आक्रमक पवित्रा

मुंबई : राज्यावर कोरोनाचे संकट घोंघावत असल्या कारणाने राज्याचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १ मार्च ते १० मार्च या कालावधीत होत आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकार चिंतेत आहे. अशात यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसे घ्यावे हा प्रश्न राज्य सरकारपुढे होता. मात्र त्यातून मार्ग काढत यंदाचे […]

भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसे यांना हायकोर्टाकडून दिलासा
राजकारण

एक जण गेला की दुसरा येतो; भाजपाच्या त्या १३ नेत्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाजपा’ची पहिली प्रतिक्रिया

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी उत्तर महाराष्ट्रातील त्यांचे राजकीय वर्तुळातील वर्चस्व दाखवून दिले आहे. त्याचा एक प्रत्यक काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राने पहिला. तो म्हणजे भुसावळ नगरपालिकेतील भाजपच्या नगराध्यक्षांसह 13 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश. भाजपला आता या धक्क्यातून सावरुन, आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी तयारी करावी लागणार आहे. भुसावळ नगरपालिकेतील भाजपच्या नगराध्यक्षांसह 13 नगरसेवक, त्यांचे कुटुंबीय आणि […]

मध्य प्रदेश पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल
राजकारण

मध्य प्रदेश पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : पुद्दुचेरीत रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारुढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर व्ही नारायणसामी यांचं सरकार संकटात आलं होतं. यामुळे सोमवारी सरकारला बहुमत सिद्ध करावं लागलं. यावेळी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं आणि काँग्रेस सरकार कोसळले. याच मुद्यावरून शिवसेनेने दैनिक सामनाच्या अग्रेखातून भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ”पुद्दुचेरी झाले आता महाराष्ट्र असे स्वप्न आता […]

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या
राजकारण

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या

मुंबई : मुंबईत मरिन ड्राईव्हमधील हॉटेलमध्ये दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. मोहन डेलकर याचं वय 58 वर्षांचं होतं. आत्महत्येच्या ठिकाणी गुजराती भाषेत लिहिलेली सुसाइड नोट सापडली आहे. ते दादरा आणि नगर हवेली लोकसभा क्षेत्रातील अपक्ष खासदार होते. याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला असून घटना उघडकीस आल्यानंतर […]