राजकारण

भाजप खासदाराला पाठलाग करून मारहाण; व्हिडिओ व्हायरल

प्रतापगड : उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील सांगीपूरमधील एका कार्यक्रमावेळी भाजपच्या खासदाराला जबर मारहाण करण्यात आली आहे. खासदार संगमलाल गुप्ता यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला. गुप्ता यांचा अक्षरश: पाठलाग करत त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली. गुप्ता यांना भररस्त्यात पाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच ही […]

देश बातमी

Video : भाजप खासदाराची समाजसेवा! ब्रश न मिळाल्यानं हातानं स्वच्छ केलं कोविड टॉयलेट

नवी दिल्ली : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते अजब गजब वक्तव्य करत असताना मध्य प्रदेशातील भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा यांनी कोविड सेंटरला दिलेल्या भेटीदरम्यान तेथील शौचालय अस्वच्छ दिसल्यानं स्वतः च्या हातानं स्वच्छ केलं आहे. त्यांच्या या कारनाम्यामुळे त्यांची सोशल मीडियात जोरात चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले मिश्रा सोमवारी […]