भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

नितीश कुमारांना भाजपनेच दिला मोठा झटका; 6 आमदार लावले गळाला

पाटणा : भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये आपला मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेड पक्षाला मोठा झटका दिला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने जदयूचे 6 आमदार फोडले आहेत. त्यामुळे अरुणाचल प्रदेशात राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. जदयुचे एकूण सात आमदार होते, आता त्यांच्याकडे अरुणाचल प्रदेशमध्ये केवळ एकच आमदार शिल्लक राहिला आहे. सातपैकी सहा आमदार फुटले असल्याने पक्षांतरबंदी […]

त्रास होत असेल तर म्हणत शिवसेना आमदाराला निलेश राणेंची भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर
राजकारण

त्रास होत असेल तर म्हणत शिवसेना आमदाराला निलेश राणेंची भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर

मुंबई : भाजपाचे आमदार निलेश राणे यांनी शिवसेना आमदार राजन साळवींना भाजपकडून आमदारपदाची खुली ऑफर देत त्रास होत असेल तर भाजपमध्ये या असे म्हटले आहे. शिवसेना आमदार राजन साळवी यांनी जैतापूर व नाणार प्रकल्पाला जर लोकांचे समर्थन असेल तर विचार करू असं बोलल्यानंतर मागून आलेल्या शिवसैनिकांनी त्यांना फटकारले. ही इज्जत एका निष्ठावंत शिवसैनिकाला आजच्या शिवसेनेमध्ये […]

काँग्रेसची गळती सुरुच; १६ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
राजकारण

काँग्रेसची गळती सुरुच; १६ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भिवंडी : काँग्रेसची गळती सुरुच असून सुरु असलेल्या अंतर्गत वादामुळे भिवंडीतील काँग्रेसच्या 16 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली 16 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असून 2 नगरसेवक बाहेरगावी असल्याने त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही लवकरच त्या दोघांचाही पक्ष प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत […]

भाजपला खिंडार; दोन विद्यमान आमदारासह 2 मोठे नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश?
राजकारण

भाजपला खिंडार; दोन विद्यमान आमदारासह 2 मोठे नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

मुंबई : उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठी गळती लागली आहे. भाजपचे विद्यमान आमदार आणि दोन मोठे नेते लवकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा लवकरच पार पडणार […]

हास्यास्पद ! काँग्रेसने सरचिटणीस म्हणून निवडला भाजपचा नेता
राजकारण

हास्यास्पद ! काँग्रेसने सरचिटणीस म्हणून निवडला भाजपचा नेता

भोपाळ : देशात एक प्रकारे काँग्रेसचा परतीचा प्रवास चालू झाल्याचे त्यांनी केलेल्या काही कामामधूनच सातत्याने दिसत असते. आता अशीच एक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. मध्य प्रदेशात युवक काँग्रेसकडून चक्क भाजपनेत्याची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याची युवक काँग्रेसने सरचिटणीसपदी निवड केली आहे. यानंतर पक्षाने तात्काळ चुक दुरुस्त केली. […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
राजकारण

भाजपला मोठे यश; काश्मिरच्या निवडणुकांत मारली बाजी

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश आले आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यात आपल्या विजयाची पताका फडकावली आहे. या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून पहिले कल हाती आले आहेत. त्यानुसार स्थानिक पक्षांच्या गुपकार आघाडीला सर्वाधिक जागांवर आघाडी आहे. पण या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने श्रीनगरमध्ये पहिला विजय मिळाला आहे. […]

भाजप खासदाराच्या पत्नीने केला तृणमूलमध्ये प्रवेश; आता दिली घटस्फोटाची धमकी
राजकारण

भाजप खासदाराच्या पत्नीने केला तृणमूलमध्ये प्रवेश; आता दिली घटस्फोटाची धमकी

कोलकाता : भाजप खासदाराच्या पत्नीनं तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून या प्रसंगानंतर संतापलेल्या भाजप खासदारानं पत्नीला घटस्फोट देण्याची धमकी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये पक्षांतराच्या लाटेला सुरूवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यापासून याची सुरूवात झाली. त्यानंतर आज भाजपचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मोंडल खान यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुजाता मोंडल […]

शिवसेनेला मोठा धक्का; माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण

शिवसेनेला मोठा धक्का; माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिक : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला नाशिकमध्ये मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सानप यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतलं. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सानप यांचं स्वागत केलं. पक्षापासून दूर गेलेले […]

मोठी बातमी : अमित शहांच्या उपस्थित ११ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण

मोठी बातमी : अमित शहांच्या उपस्थित ११ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

मिदनापूर : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाला निवडणूकीपूर्वी जोरदार हादरा बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पक्षातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यात आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासातले समजले जाणारे शुभेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मिदनापूर इथं झालेल्या जाहीर […]

भाजपला मुस्लीम उमेदवार नकोच,  मंत्र्याच्या वक्तव्याने भूमिका स्पष्ट
उत्तर महाराष्ट् बातमी

मोठी बातमी : महाराष्ट्रातील मोठ्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जळगावातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित, जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी भोईटे गटाने अ‍ॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलावून चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. याचवेळी व्हिडिओ कॉलवरुन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एक […]