INDvsENG : दमदार जो रूट! सलग तिसरं शतक
क्रीडा

INDvsENG : दमदार जो रूट! सलग तिसरं शतक

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना लीड्स येथे खेळला जात आहे. पहिल्या डावात भारत केवळ ७८ धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यानंतर रोरी बर्न्स आणि हसीब हमीद या इंग्लंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स ६१ धावा काढून बाद झाला. त्यानंतर हसीब हमीदची साथ देण्यासाठी डेव्हिड मलान फलंदाजीला आला. तो […]

लाजिरवाणी गोष्ट; तब्बल ४७ वर्षानंतर भारतीय संघ अपयशी
क्रीडा

लाजिरवाणी गोष्ट; तब्बल ४७ वर्षानंतर भारतीय संघ अपयशी

लीड्स : भारतीय संघ लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या ७८ धावांवर बाद झाला. भारतीय संघाचा एकही फलंदाज २० धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. रोहित शर्माने सर्वाधिक १९ धावा केल्या. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने १८ धावा केल्या. इंग्लंडविरुद्ध भारताची ही तिसरी सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. याआधी १९७४ मध्ये लॉर्ड्स कसोटीत भारत ४२ आणि १९५२ मध्ये मँचेस्टरमध्ये ५८ धावांवर […]

भारताची अवस्था बिकट; अवघ्या ७८ धावांत धुरळा
क्रीडा

भारताची अवस्था बिकट; अवघ्या ७८ धावांत धुरळा

हेडिंग्ले : दुसऱ्या कसोटी सामन्यातील पराभावाचा वचपा काढत इंग्लंडने भारताचा पहिला डाव ७८ धावांवर गुंडाळला आहे. तिसऱ्या कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली खरी, पण त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. रोहित शर्मा (१९) आणि अजिंक्य रहाणे (१८) सोडले, तर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. सुरुवातीला जेम्स अँडरसनने आणि शेवटी […]

तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय खेळाडूंचा आला कोरोना चाचणी अहवाल
क्रीडा

IND vs ENG 3rd Test : अशी असेल भारताची संभाव्य Playing XI

हेंडिग्ले : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात बुधवारपासून तिसरी टेस्ट हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टमध्ये Playing XIमध्ये कुणाचा समावेश करायचा याबाबत संघ व्यवस्थापनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या टेस्टसाठी शार्दुल ठाकूर फिट असल्याचं व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणेनं जाहीर केलं आहे. अजिंक्यनं सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘शार्दुल ठाकूर फिट असून आता निवडीसाठी उपलब्ध आहे. […]

लॉर्ड्सवर भारताची जबरदस्त कामगिरी; दुसऱ्या डावात इंग्लंडची दाणादाण!
क्रीडा

लॉर्ड्सवर भारताची जबरदस्त कामगिरी; दुसऱ्या डावात इंग्लंडची दाणादाण!

लॉर्ड्स : कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला ६० षटकात २७२ धावांचे आव्हान मिळाले होते, पण भारतासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. इंग्लंडचा एकही फलंदाज झुंज देताना दिसला नाही. त्यांचे सर्व फलंदाज ५१.५ षटकात १२० धावांत गारद झाले. भारताकडून मोहम्मद सिराजने ४, इशांतने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला. मोहम्मद शमी, जसप्रीत […]

INDvsENG : भारताची पहिल्या डावात ३६४ धावांपर्यंत मजल
क्रीडा

INDvsENG : भारताची पहिल्या डावात ३६४ धावांपर्यंत मजल

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने पहिल्या डावात ३६४ धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या दिवशी भारताने ३ बाद २७६ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यानंतर केएल राहुल बाद झाला आणि इतर फलंदाजांनी त्याच्या पाठी तंबूत परतण्याची रांग लावली. दुसऱ्या दिवशी भारताने ८८ धावांत ७ गडी गमावले. इंग्लंडच्या जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने ५ […]

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकिचे असे असेल वेळापत्रक; पावसाचा असा आहे अंदाज
क्रीडा

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकिचे असे असेल वेळापत्रक; पावसाचा असा आहे अंदाज

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध भारताची पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंडच्या नॉटिंघममधील ट्रेंट ब्रिज मैदानात खेळला जाणार आहे. इंग्लंडमध्ये पावसाचं लहरी वातावरण आहे. वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही हा अनुभव आला आहे. इंग्लंड विरुद्ध भारत सामन्याच्या पहिल्या कसोटीवरही पावसाचं सावट आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाऊस पडेल, असा अंदाज […]

सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाविरुद्ध मोठी कारवाई
क्रीडा

सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाविरुद्ध मोठी कारवाई

मुंबई : भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवला मात्र भारतीय संघाविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. षटकांची गती संथ राखल्याबद्दल भारतीय संघाला दंड बसला आहे. भारतीय खेळाडूंना सामना शुल्काच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने काल (ता. १२) सोमवारी ही माहिती दिली. हा सामना जिंकून भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. […]

भारत-इंग्लंड महिला कसोटी : राणाच्या अर्धशतकामुळे कसोटी अनिर्णीत
क्रीडा

भारत-इंग्लंड महिला कसोटी : राणाच्या अर्धशतकामुळे कसोटी अनिर्णीत

ब्रिस्टल : स्नेह राणाच्या झुंजार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर फॉलोऑनंतरही भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी अनिर्णीत राखण्यात यश मिळवले आहे. राणाने (१५४ चेंडूंत १३ चौकारांसह नाबाद ८०) तानिया भाटियाच्या साथीने नवव्या गडय़ासाठी १०४ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळे भारताला दुसऱ्या डावात १२१ षटकांत ८ बाद ३४४ धावा करता आल्या. भाटियाने नाबाद ४४ धावा […]

बीसीसीआयने बंदी घातलेल्या क्रिकेटपटूलाच निवड समीतीकडून संधी
क्रीडा

कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीसह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसह इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून मध्यातच माघार घेणारा रवींद्र जडेजा, हनुमा विहारी यांसह अनेक खेळाडूंचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. मात्र अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि युवा सलामीवीर पृथ्वी शॉ यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यखतेखालील राष्ट्रीय निवड […]