देश बातमी

मोठी बातमी : वाढदिवसाच्या दिवशीच मिथुन यांची पोलिसांकडून चौकशी

कोलकाता : भाजप नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची आज त्यांच्या वाढदिवसादिवशीच पश्चिम बंगाल पोलिसांनी चौकशी केली आहे. मिथुन यांची ऑनलाईन चौकशी करण्यात आली. त्यांच्यावर ७ मार्च रोजी पक्षात सामील झाल्यानंतर वादग्रस्त भाषण केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, हे भाषणच बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्यानंतर जो हिंसाचार झाला, […]

राजकारण

मिथुन चक्रवर्तीनी घेतली भाजपा प्रदेशाध्यक्षांची भेट; राजकारणात पुन्हा एन्ट्रीच्या चर्चांना उधाण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मुंबईतील भेटीपासूनच अभिनेते मिथुन चक्रवर्ती पुन्हा राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज बंगालमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. याचवेळी मिथून चक्रवर्ती यांनी बंगाल भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्यानं ते आज भाजपा प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. […]

मनोरंजन

मिथून चक्रवर्तीच्या तब्येतीत अचानक बिघाड; थांबवली शूटींग

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची तब्येत अचानक बिघडली. ‘कश्मीर फाइल्स’ या त्यांच्या चित्रपटाचे शुटींग मसूरी येथे चालू होते ते अचनाक थांबविण्यात आले आहे. फूड पॉयझनिंगमुळे त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात आले असून काळजी करण्यासारखे काही नसल्याचेही सांगण्यात आले आहे. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना उभे देखील राहता येत नव्हते. आपला शॉट पूर्ण होण्यासाठी त्यांना खूप […]