बातमी विदेश

रशिया-युक्रेन युद्ध; २१९ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईला रवाना

रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमध्ये १८ हजारांवर भारतीय ( indians evacuated from ukraine ) अडकले आहेत. आता या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने योजना आखली आहे. या योजनेनुसार एअर इंडियाचे विमान रोमानियाच्या बुखारेस्टमध्ये दाखल झाले आहे. या विमानाने आज पहाटे मुंबईहून उड्डाण केले. होते. एअर इंडियाचे Boeing 787 जातीचे AI-1943 क्रमांकच्या विमानाने आज पहाटे मुंबईहून ३ […]