नक्की काय चर्चा झाली होती गोस्वामी, दासगुप्ता त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये; वाचा सविस्तर
देश बातमी

नक्की काय चर्चा झाली होती गोस्वामी, दासगुप्ता त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये; वाचा सविस्तर

मुंबई : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियात व्हायरलं झालं. संवेदनशील आणि गोपनिय माहितीची वाच्यता या संवादात करण्यात आल्याने देशभरात एकच खळबळ उडाली असून, अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. यासोबतच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुलवामा आणि बालाकोटबद्दलचा व्हिडीओ […]

अखेर फ्लिपकार्टवर मराठी भाषेचा समावेश झालाच; राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला
बातमी महाराष्ट्र

अखेर फ्लिपकार्टवर मराठी भाषेचा समावेश झालाच; राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला

मुंबई : ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्टच्या अॅपवर मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावरुन अ‍ॅमेझॉन आणि मनसेमध्ये झालेला संघर्ष ताजा असताना फ्लिपकार्टने त्यांच्या अॅपवर मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. दरम्यान, मनसेने फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनला मराठीत अ‍ॅप आणलं नाही तर त्यांची दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल असा […]

अ‍ॅमेझॉनची माघार; आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करणार
इतर राजकारण

अ‍ॅमेझॉनची माघार; आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमकतेपुढे अ‍ॅमेझॉनने माघार घेतली आहे. पुढील सात दिवसांत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करु, असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. अशी माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिली आहे. यासोबतच अ‍ॅमेझॉनकडून राज ठाकरेंची माफी मागण्यात आल्याचा दावाही अखिल चित्रे यांनी केला आहे. अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी […]

मनसे कार्यकर्त्यांकडून ॲमेझोनच्या कार्यालयाची तोडफोड
पुणे बातमी

मनसे कार्यकर्त्यांकडून ॲमेझोनच्या कार्यालयाची तोडफोड

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अ‍ॅमेझॉनमधील वाद आता शिगेला पोहचला आहे. पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजीही केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसे आक्रमक झाली असून अ‍ॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडलं आहे. दरम्यान, अ‍ॅमेझॉनवर […]

राज ठाकरेंना नोटीस पाठवल्याने मनसे आक्रमक; ॲमेझॉनला महाराष्ट्रात मराठी मान्य नाही, तर…
राजकारण

राज ठाकरेंना नोटीस पाठवल्याने मनसे आक्रमक; ॲमेझॉनला महाराष्ट्रात मराठी मान्य नाही, तर…

मुंबई : अ‍ॅमेझॉनने मराठी भाषेचा वापर करावा, अशी मागणी मनसे गेल्या काही दिवसांपासून करत आहे. या प्रकरणी मनसेच्या शिष्टमंडळाने अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाला भेट देत आपली मागणी मांडली होती. मात्र, या प्रकरणी अ‍ॅमेझॉन कोर्टात गेले आहे.दिंडोशी न्यायालयाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि आणि मनसे सचिवांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये राज ठाकरेंना 5 जानेवारीला न्यायालयात हजर […]