राजकारण

निवडणूक जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत

नगर : विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करून नगरमधील निर्भय फाऊंडेशनचे संदीप अशोक भांबरकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. जाहीरनाम्यातून आयटी पार्कसंबंधी खोटे आश्‍वासन दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात गुरुवारी (२३ […]

राजकारण

शरद पवार आमचे नेते नाहीत; महाविकास आघाडी ही तडजोड-शिवसेना नेत्याचे वक्तव्य

नवी दिल्ली : श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टिका केली. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असं सांगत गितेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली. यानिमित्त रायगडमधील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस खास करुन अनंत गीते विरुद्ध सुनील […]

बातमी महाराष्ट्र

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय

सांगली : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. महापूर, भूस्खलनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. संसारच्या संसार उध्वस्त झाले. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सर्व आमदार-खासदार आता पूरग्रस्तांना मदत करणार आहेत. सांगलीतल्या पूरग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. त्यानंतर ते बोलत होते. […]

बातमी महाराष्ट्र

शरद पवार रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात होणार शस्त्रक्रिया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती रविवारी सायंकाळी अचानक बिघडली. अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रविवार सायंकाळी शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. […]