‘या’ वेळेत सर्वसामन्यांसाठी लोकल सुरु होणार; मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
बातमी मुंबई

‘या’ वेळेत सर्वसामन्यांसाठी लोकल सुरु होणार; मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय

मुंबई : गेल्या आठ नऊ महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असलेली लोकल आता सर्वांसाठी सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मुंबई लोकलसंर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या आढावा बैठकीनंतरच घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. सर्वसामान्यांना पहाटे लोकल सुरु झाल्यानंतर ते सकाळी 7 पर्यंत आणि रात्री 10 नंतर शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची मुभा मिळू शकणार आहे. दरम्यान, […]

कोरोनावर व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल; कारण…
बातमी महाराष्ट्र

राज्यसरकारकडून लॉकडाऊनच्या निर्बंधात 31 जानेवारीपर्यंत वाढ

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा नवा स्ट्रेनचा प्रसार रोखण्यासाठी राज्यसरकारने लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले आहेत. त्याचबरोबर नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारे, उद्याने तसंच रस्त्यावर न जाता नववर्षाचं स्वागत करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. सरकारने या संदर्भात निवेदन जारी केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आधीपासूनच नाईट कर्फ्यू जारी आहे. त्यात आता या निर्बंधांचही पालन करावं लागणार […]

आरोग्यमंत्र्यांचा इशारा; ब्रिटन, अमेरिका व युरोपसारखे कठोर लॉकडाऊन टाळायचे असेल तर…
कोरोना इम्पॅक्ट

आरोग्यमंत्र्यांचा इशारा; ब्रिटन, अमेरिका व युरोपसारखे कठोर लॉकडाऊन टाळायचे असेल तर…

औरंगाबाद : ”राज्यात ब्रिटनच्या दुसऱ्या स्ट्रेनच्या रुग्णाची नोंद झाली नाही. 43 नमुन्यात एकही दुसऱ्या स्ट्रेंनचा पॉझिटीव्ह रुग्ण नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र ब्रिटन, अमेरिका व युरोप खंडासारखे कठोर लॉकडाऊन टाळायचे असेल तर स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. सर्वाधिक वेगाने संक्रमित होणाऱ्या नवीन प्रजातीच्या कोरोनाच्या विषाणूचा अखेर भारतात शिरकाव झाला आहे. […]

ब्रिटनमध्ये सक्तीचे लॉकडाऊन; भारतीय कलाकारांना सापडेना परतीचा मार्ग
कोरोना इम्पॅक्ट मनोरंजन

ब्रिटनमध्ये सक्तीचे लॉकडाऊन; भारतीय कलाकारांना सापडेना परतीचा मार्ग

नवी दिल्ली : नव्या प्रकारच्या कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे इंग्लंडमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटन सरकारने सक्तीचे लॉकडाऊन लागु केल्यामुळे भारतीय कलाकार तिथे अडकून पडले आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, आफताब शिवदासानी या बॉलिवूड सेलिब्रिटींचं परदेशात अडकल्याचं वृत्त समोर येत आहे. पहिल्या कोरोना विषाणूच्या आघाताला जगातील काही देश अजूनही सामोरे जात असतानाच काही दिवसांपूर्वी […]

जनतेच्या आरोग्याशी तडजोड नको; ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा
कोरोना इम्पॅक्ट

जनतेच्या आरोग्याशी तडजोड नको; ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा

नवी दिल्ली : भारताच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. परंतु ब्रिटनमध्येच कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. “प्रजासत्ताक दिनाच्या जवळपास या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दौरा […]

लॉकडाऊनमध्ये गेली नोकरी; सेव्हन स्टारमधील शेफने चालू केला बिर्याणीचा स्टॉल
काम-धंदा

लॉकडाऊनमध्ये गेली नोकरी; सेव्हन स्टारमधील शेफने चालू केला बिर्याणीचा स्टॉल

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झालं होतं. अशात अनेकांचे व्यवसाय बंद झाले. अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या. अर्थव्यवस्था आणि घरातलं बजेट दोन्ही कोलमडलं. अशात हातावर हात ठेवून बसून घर चालणार नव्हतं त्यामुळे हातातली कला आणि मनातली जिद्द या जोरावर मराठी तरुणानं एक व्यवसाय सुरू केला. ताज स्टॅट्स हॉटेल सारख्या 7 स्टार हॉटेल्स आणि इंटरनॅशन […]