नांदेडकरांसाठी अभिमानास्पद बातमी! व्ही. आर. चौधरी होणार हवाईदल प्रमुख
देश बातमी

नांदेडकरांसाठी अभिमानास्पद बातमी! व्ही. आर. चौधरी होणार हवाईदल प्रमुख

नवी दिल्लीः एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांच्या सेवानिवृत्तीनंतर एअर मार्शल व्ही. आर. चौधरी हे ३० सप्टेंबरला हवाई दल प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारतील. चौधरी सध्या भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. एअर मार्शल चौधरी यांचा २ डिसेंबर १९८२ मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विभागात समावेश करण्यात आला होता आणि त्यांनी विविध स्तरांवर विविध कमांड, कर्मचारी […]