लाइफफंडा

सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने चढउतार झाल्याचे पाहायला मिळत आहेत. सराफा बाजारात सोने चांदीच्या किमती वधारल्या आहेत. शुक्रवारी एमसीएक्स (MCX) सोन्याच्या किमतीत 0.23 टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर सोन्याच्या जूनच्या वायद्याचे भाव 47,884 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. चांदीच्या किमतीतही आज वाढ झाली आहे. चांदीचे दर 0.16 टक्क्यांच्या वाढीसह […]

लाइफफंडा

सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : सोन्याच्या दरात होणारी घसरण ही सातत्याने चालूच आहे. अनेक दिवसांच्या चढ-उतारानंतर सोन्याचे भाव आता 44 हजार रुपयांहून खाली आले आहेत. तर चांदीचा भावही कमी झाला आहे. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 44 हजार 113 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा दर 63 हजार 212 रुपये प्रति किलोग्रॅमवर […]

लाइफफंडा

सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत असले तरी सध्या सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर उतरल्यामुळे भारतीय बाजारात देखील सोन्याचे दर घसरले आहेत. आज भारतीय बाजारात सोन्याचे दर 45 हजार प्रति तोळापेक्षाही कमी आहेत. एमसीएक्सवर सोन्याचे दर 0.1 टक्क्याने कमी होऊन 44 हजार 981 प्रति तोळा झाले […]

लाइफफंडा

सोने चांदीच्या दरात पुन्हा चढ-उतार; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता प्रत्येक दिवशी दरात चढ-उतार होताना दिसत आहे. सोने चांदीचे भाव स्थिर राहत नसून यामध्ये दररोज बदल होत आहेत. शुक्रवारी चांदीच्या दरात 135 रूपयांची घसरण झाली असून प्रति किलोग्राम चांदीचे दर 66 हजार 704 रूपयांवर पोहोचले. तर शुक्रवारी सोन्याचे दर वाढले असून जवळपास प्रति ग्रामसाठी 45 […]

लाइफफंडा

सोने चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण; पाहा आजचे दर

मुंबई : सोने चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात सोने दरात सातत्याने घसरण होताना दिसून येत आहे. गेल्या दहा महिन्यांत सोने दराचा निच्चांक दिसून येत आहे. सोन्याची किंमत 44 हजार रुपये प्रति तोळा 10 ग्रॅमच्या खाली आले आहे. दरम्यान, सराफा बाजारात सध्या सोने दरात घसरण होत असल्याने सोने खरेदीला लोकांची […]

देश बातमी

काय सांगता…! सोन्याच्या किमतीत चक्क ९४०० रुपयांची घसरण; पण का?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सोनं आणि चांदीवरील आयात करामध्ये मोठी कापत करण्याचा घोषणा केली होती. सोनं आणि चांदीवरील आयात कर पाच टक्क्यांनी कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आज (ता.१७) सोन्याच्या किमतीत पुन्हा एक घसरण झाली आहे. मागील पाच दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरांमध्ये सतत घसरण होत असून आज मागील आठ […]

लाइफफंडा

सोने चांदीच्या दरात वाढ; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : दिल्लीतील सराफा बाजारात 11 फेब्रुवारी 2021 रोजी सोन्याचे दर किरकोळ वधारले आहेत. आज चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा 36 रुपये तर चांदीच्या दरात प्रति किलो 454 रुपयांची वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात एकूणच वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर […]

देश बातमी

सोन्याच्या दरात १२८६ रुपयांची घसरण; कारण…

नवी दिल्ली : सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर अचानक सोन्याच्या किंमतीत तब्बल १,२८६ रुपयांची घट झाल्याचं पाहायला मिळालं. याच कारण म्हणजे अर्थमंत्र्यांनी सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात २.५ टक्क्यांनी घट करण्याची घोषणा अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यामुळे […]

लाइफफंडा

सोने-चादींच्या दरात सातत्याने घसरण; काय आहे कारण?

नवी दिल्ली : सोने चांदीचे दर मागील काही दिवसांत गगनाला भिडले होते. पण सध्या सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशी स्पॉट मार्केटसहीत फ्युचर्स मार्केटमध्येही सोन्या-चांदीचे भाव नरम राहिले. यासह आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीची घसरण दिसून येतेय. सोमवारपर्यंत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७ हजार ४८३ रुपये आहे. आधीच्या व्यापार सत्रापेक्षा हे १४२ […]