पश्चिम महाराष्ट्र बातमी

वाळू वाहतुकीच्या टेम्पोने चिरडल्याने पोलिसाचा जागेवरच मृत्यू

सोलापूर : वाळूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने इशारा करूनही न थांबता, उलट पोलीस शिपायाला चिरडल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीजवळ सोलापूर रस्त्यांवर शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. यात तो पोलीस शिपाई गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडला. गणेश प्रभू सोनलकर (वय ३२) असे मृत पोलीस शिपायाचे नाव आहे. दरम्यान, पोलीस शिपायाला चिरडल्यानंतर वाळू वाहतुकीचा टेम्पो जागेवर न […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

सोलापूर सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांच्या विरोधात पोलीसात तक्रार

सोलापूर : सोलापूर सहाय्यक समाज कल्याण आयुक्त कैलास आढे यांनी कनिष्ठ लिपिक कुलदीप विभाते व तत्कालीन सोलापूर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अमित घवले यांच्याशी संगनमत करून शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. यातील २०० बाधित विद्यार्थ्यांच्या सह्यांसह योग्य ती कायदेशीर कारवाई करावी या आशयाची तक्रार एनजीओ नर्सिंग असोसिएशन सोलापूर जिल्हा […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

सोलापुरात सात आमदारांसह दोन खासदार आणि महापौरांवर गुन्हा

सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्नावर पोलिसांची परवानगी धुडकावून रविवारी बेकायदा मराठा आक्रोश मोर्चा काढल्याप्रकरणी सात आमदार, दोन खासदार आणि महापौरांसह ४६ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींसह अन्य कलमे लावण्यात आली आहेत. मराठा आक्रोश मोर्चाचे प्रमुख आयोजक किरण शंकर पवार (रा. जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर) […]

राजकारण

गोपीचंद पडळकरांना अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात फेकण्यात आलेला दगड ही बाब चांगलीच चर्चेत आहे. खुद्द गोपीचंद पडळकर यांनी यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाध्यक्ष शरद पवारांवर आरोप केले. तसेच, गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही, असं थेट आव्हानच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

व्हिडिओ : कोरोनातही अंत्यविधीला हजारोंची गर्दी; महाराष्ट्र पोलीसही हतबल

सोलापूर : राज्यात कोरोना संकट अद्यापही टळलेलं नसताना १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. अशात अनेक जिल्ह्यांत परिस्थितीनुसार निर्बंध कडक केले जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी एकीकडे राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. नुकतंच सोलापुरात महाराष्ट्राला कोरोना लढ्याला धक्का देणारी घटना समोर आली आहे. सोलापुरातील […]

राजकारण

महाविकासआघाडीत पळवा-पळवी सुरुच; शिवसेनेचा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश

सोलापूर : महाविकासआघाडीतील पळवा पळवी सुरुच असून सोलापूरातील शिवसेनेचा मोठा नेता राष्ट्रवादीचा गळाला लागला आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश विष्णुपंत कोठे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत कोठे हे राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार आहेत. कोणतीही अट न ठेवता आपण राष्ट्रवादीत प्रवेश […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

भाजपच्या उपमहापौरांना अटक; चंद्रकांत पाटलांच्या भुमिकेकडे लक्ष

सोलापूर : सोलापूरमधील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक करण्यात आली आहे. बेकायदा कामांसाठी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांना शिवीगाळ आणि उपायुक्त धनराज पांडे यांना पाच लाखांची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप होता. तसेच अन्य एका अधिकाऱ्याला बेकायदा काम करण्यासाठी धमकावल्याचाही आरोप होता. अखेर एका आठवड्यानंतर राजेश काळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी महापालिकेतील […]

राजकारण

सोलापूर जिल्ह्यात भाजपला मोठा झटका; भाजपा आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर

मुंबई : एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर आता आणखी एक भाजपा नेता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपाचे कल्याणराव काळे यांनी आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असे म्हंटल्यानंतर काळेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

सोलापूरच्या शिक्षकाचा जगात डंका; जिंकला सर्वोत्तम पुरस्कार

सोलापूर : सोलापूरच्या शिक्षकाने जगभरात आपला डंका वाजवला असून युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी निवड होणारे ते पहिले भारतिय शिक्षक आहेत. सोलापूरमधील परितेवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये गुरुवारी […]