तोल जाऊन रेल्वेतून खाली पडली, पण पोलिसाने जीवाची बाजी लावून वाचवलं, थरारक VIDEO समोर
बातमी विदर्भ

तोल जाऊन रेल्वेतून खाली पडली, पण पोलिसाने जीवाची बाजी लावून वाचवलं, थरारक VIDEO समोर

अकोला : अति घाईमुळे अनेकांनी रेल्वे प्रवासामध्ये आपला जीव गमावला आहे. धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न, असो वा खाली उतरण्याचा प्रयत्न… दरम्यान, काल अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर काचिगुडा एक्सप्रेसमधून उतरण्याची घाई करणाऱ्या महिला प्रवाशासोबत असाच एक प्रकार घडला. मात्र रेल्वे पोलिसाच्या समसूचकतेमुळे तिचा जीव वाचला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, ही प्रवासी महिला चालत्या […]

अकोल्यात ना महाविकास आघाडी ना भाजप; पोटनिवडणुकीत ‘या’ पक्षाचा पुन्हा वरचष्मा
राजकारण

अकोल्यात ना महाविकास आघाडी ना भाजप; पोटनिवडणुकीत ‘या’ पक्षाचा पुन्हा वरचष्मा

अकोला : अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत ना महाविकासआघाडी ना भाजपचा करिश्मा राहिला. अकोला जिल्हापरिषद पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा वरचष्मा राहिला आहे. अकोल्यातील एकूण १४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ६ जागांवर वंचितनं विजय मिळवला आहे त्याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसनं २ जागांवर मुसंडी मारली आहे. शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस यांना प्रत्येकी एक जागा जिंकता आली असून इतर ३ उमेदवार […]

चिंताजनक ! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १०पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

चिंताजनक ! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १०पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढत असून हा चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. दोन जिल्हे सर्वाधिक चिंतेचा विषय आहे जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही […]

कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात तीन जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांनी दिले उत्तर
विदर्भ

कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात तीन जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांनी दिले उत्तर

“अमरावतीत रुग्णसंख्या वाढली असून जवळपास संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व माहिती घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे यासंबंधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अमरावतीसह अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत असल्याने […]

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेत नाही?
राजकारण

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेत नाही?

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केल्याचा उदोउदो करीत आहेत. पण त्यांनी जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेतली नाही?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथे आपल्या निवासस्थानी ‘यशवंत भवन’ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना प्रकाश […]