अजिंक्य रहाणेने WTC Final मध्ये रचला इतिहास, एकाही खेळाडूला ही गोष्ट जमली नाही…
क्रीडा

अजिंक्य रहाणेने WTC Final मध्ये रचला इतिहास, एकाही खेळाडूला ही गोष्ट जमली नाही…

लंडन : आतापर्यंत एकाही खेळाडूला जी गोष्ट जमली नाही ती अजिंक्य रहाणेने या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत करून दाखवली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेने आता एक इतिहास रचला आहे. भारतीय संघ फॉलोऑनच्या छायेत असताना अजिंक्य फलंदाजीला आला. भारतीय संघ २०० धावांच्या आतमध्ये गारद होणार, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण त्यावेळी अजिंक्य भारतीय संघासाठी धावून आला. अजिंक्यने […]

IND vs ENG 3rd Test : अशी असेल भारताची संभाव्य Playing XI
क्रीडा

IND vs ENG 3rd Test : अशी असेल भारताची संभाव्य Playing XI

हेंडिग्ले : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात बुधवारपासून तिसरी टेस्ट हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टमध्ये Playing XIमध्ये कुणाचा समावेश करायचा याबाबत संघ व्यवस्थापनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या टेस्टसाठी शार्दुल ठाकूर फिट असल्याचं व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणेनं जाहीर केलं आहे. अजिंक्यनं सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘शार्दुल ठाकूर फिट असून आता निवडीसाठी उपलब्ध आहे. […]

अजिंक्य रहाणेच्या आजीचं निधन; वडिलांनी दिली माहिती
क्रीडा

अजिंक्य रहाणेच्या आजीचं निधन; वडिलांनी दिली माहिती

संगमनेर : भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या आजी झेलूबाई बाबूराव रहाणे यांचे निधन झाले आहे. अजिंक्यचे वडील मधूकर रहाणे यांनी ही माहिती दिली. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी हे नाशिक पुणे महामार्गालगतचे गाव आहे. अजिंक्य रहाणेचे हे मूळ गाव. ऑस्ट्रेलियातील कामगिरीनंतर त्याच्या आजीने आपल्या कुटुंबातील सदस्यांना पेढे भरवत आनंद साजरा केला होता. अजिंक्य आपल्या आजीचा अत्यंत […]

पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल; कोहली, गिल अपयशी
क्रीडा

पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल; कोहली, गिल अपयशी

चेन्नई : इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाने ६ बाद ३०० धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर रोहित शर्माने धडाकेबाज दीडशतक ठोकलं. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे वरच्या फळीतील फलंदाज स्वस्तात बाद झाले. पण रोहितला उपकर्णधार अजिंक्य रहाणेने साथ दिल्यामुळे भारताला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करता आली. England fought back with crucial strikes […]

पहिल्यांदाच घडलं असं काही; भारताची ऐतिहासिक कामगिरी
क्रीडा

पहिल्यांदाच घडलं असं काही; भारताची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : सिडनी कसोटी वाचवत भारतीय संघानं बॉर्डर-गावसकर मालिका १-१ बरोबरीत राखली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात ४०७ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मानं ९८, शुबमन गिल ६४, चेतेश्वर पुजारा २०५, ऋषभ पंत ११८, हनुमा विहारी १६१ आणि आर. अश्विन १३८ चेंडूचा सामना केला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेचा अपवाद वगळता सर्वच फलंदाजांनी ५० पेक्षा जास्त चेंडू खेळून […]

चौथ्या दिवसावरही ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व; तरीही भारताला विजयाची संधी
क्रीडा

चौथ्या दिवसावरही ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व; तरीही भारताला विजयाची संधी

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत चौथ्या दिवसअखेर सामन्यात्या ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व दिसून येत असले तरी भारतालाही विजयाची संधी असल्याचे दिसून येत आहे. भारतीय संघाने दिवसअखेर २ बाद ९८ धावांपर्यंत मजल मारली. आजच्या दिवसाच्या खेळात स्टीव्ह स्मिथ, लाबूशेन आणि ग्रीन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३१२ धावांवर डाव घोषित केला आणि भारताला मोठं आव्हान दिलं. या आव्हानाचा […]

अजिंक्यच्या नेतृत्वात आतापर्यंत १० जणांनी केलं पदार्पण; नावे एकदा पाहाच
क्रीडा

अजिंक्यच्या नेतृत्वात आतापर्यंत १० जणांनी केलं पदार्पण; नावे एकदा पाहाच

सिडनी : कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं मोजक्याच सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. मात्र, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात आतापर्यंत तब्बल १० खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. २०१५ मध्ये भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. या संघाची धुरा रहाणेच्या खांद्यावर होती. रहाणेच्या नेतृत्वात मनीष पांडेने पहिल्यांदा पदार्पण केले होते. पांडेने त्या […]

तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय खेळाडूंचा आला कोरोना चाचणी अहवाल
क्रीडा

तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय खेळाडूंचा आला कोरोना चाचणी अहवाल

सिडनी : तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संपूर्ण भारतीय संघाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिली असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी मेलबर्नमधील रेस्तराँमध्ये कोरोनासंबंधित नियमांचं उल्लंघन करताना दिसल्यानंतर वाद निर्माण झाला होता. यामुळे भारतीय संघाला कोरोना संकटाचा सामना करावा लागतो का काय? […]

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का
क्रीडा

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का

मेलबर्न : बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाला ८ गड्यांनी पराभव स्विकारावा लागला. या कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आयसीसीसनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. टिम पेनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला आयसीसीनं (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) आर्थिक दंड ठोठावला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातील […]

विजयी फटका मारत रहाणेनं केली राहुल द्रविडची बरोबरी
क्रीडा

विजयी फटका मारत रहाणेनं केली राहुल द्रविडची बरोबरी

मेलबर्न : दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. अजिंक्य रहाणेच्या दमदार शतकी खेळीच्या बळावर आणि भेदक गोलंदाजीच्या जिवावर भारतीय संघानं बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ गड्यांनी पराभव केला. या सामन्यात अंजिक्य रहाणेनं अनेक विक्रम मोडले. माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्या एका खास विक्रमाची बरोबरी करण्याचा सुवर्णयोगही रहाणेनं साधला आहे. पहिल्या डावात १३१ धावांनी […]