गौतम अदानींना मोठा झटका; १.१ अब्ज रुपयांचे नुकसान
काम-धंदा

गौतम अदानींना मोठा झटका; १.१ अब्ज रुपयांचे नुकसान

नवी दिल्ली : गौतम अदानी यांना मोठा झटकाबसला असून १.१ अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अदानी यांनी आशियातील श्रीमंतांच्या यादीत घसरण झाली आहे. आता आशियातील दुसर्‍या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्तीच्या स्थानावरुन ते आता तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. शेअर बाजारामध्ये गौतम अदानींच्या कंपनीचे शेअर्स घसरल्यामुळे त्यांची संपत्ती कमी झाली आहे. गेल्या ३ दिवसांत गौतम अदानी यांची […]

अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे कोसळले शेअर्स; एनएसडीएलच्या कारवाईचे पडसाद
काम-धंदा

अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे कोसळले शेअर्स; एनएसडीएलच्या कारवाईचे पडसाद

नवी दिल्ली : शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने तीन परदेशी गुंतवणुकदारांवर कारवाई केली आहे. एनएसडीएलने कारवाई केलेल्या या तिन्ही परदेशी गुंतवणूकदारांकडून अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांची खातीच एनएसडीएलने सील केल्यानं याचे पडसाद शेअर मार्केटमध्ये दिसून आले आणि अदानी ग्रुपच्या कंपन्याचे शेअरचे भाव कोसळले. अदानी ग्रुपच्या विविध […]

फॉर्चून ऑयल से दिल की बीमारी नहीं होती, म्हणणाऱ्या गांगुलीला हार्ट अटॅक, मग अदानींनी केलं असं काही
देश बातमी

फॉर्चून ऑयल से दिल की बीमारी नहीं होती, म्हणणाऱ्या गांगुलीला हार्ट अटॅक, मग अदानींनी केलं असं काही

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा झटका आला होता. सौरव गांगुलीची तब्येत आता सुधारत असून त्याला लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. अशातच एक बातमी समोर आली असून गौतम अदानींची कंपनी अदानी विल्मरने फॉर्चूनच्या तेलावरील संशोधन थांबवले आहे. या संशोधनाच्या जहिरातीत सौरव गांगुलीला दाखवण्यात आले होते. गेल्या वर्षीच फॉर्च्यून तेलाच्या […]