पुणे, ता. १८ : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत ‘अनकट मराठी’ या युट्यूब चॅनलने एक नवीन मराठी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. ‘माझा जाणता राजा’ असे गाण्याचे नाव आहे. मायभूमी भयभीत होता यवन मातला; सह्याद्रीचा एक कडा मग पेटून ऊठला, असे गाण्याचे बोल आहेत. गाण्यामध्ये मराठी अभिनेता उपेंद्र लिमये, ऋषभ मोरे, […]