रामायणात रावणाची भूमिका अजरामर करणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांचं निधन
मनोरंजन

रामायणात रावणाची भूमिका अजरामर करणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांचं निधन

मुंबई : छोट्या पडद्यावरील रामयण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले. वयाच्या ८२ वर्षी त्यांनी आखेरचा श्वास घेतला. काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अरविंद अनेक वर्षांपासून आजारी होते असे सांगितले जाते. ही बातमी त्यांचा भाच्चा कौस्तुभ याने दिली. या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. कलाविश्वातील सर्वजण सोशल […]