वर्धा नदीत बोट उलटली; एकाच कुटुंबातील बुडाले ११ जण
बातमी विदर्भ

वर्धा नदीत बोट उलटली; एकाच कुटुंबातील बुडाले ११ जण

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत नावाड्यासह चौघांचे मृतदेह सापडले असून इतर लोकांना शोध बचाव पथकाकडून सुरु आहे. गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीला उपस्थित राहण्यासाठी त्यांचे जवळचे नातेवाईक सोमवारी […]

पोलीस ठाण्यातच तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
बातमी विदर्भ

पोलीस ठाण्यातच तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अमरावती : अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये एका २५ वर्षीय तरुणाने पोलीस ठाण्यात आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणावर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप होता आणि त्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली होती. शर्टच्या साहाय्याने गळफास लावून ही आत्महत्या केली आहे. अल्पवयीन युवतीस फूस लावून पळवून आणि बलात्काराच्या प्रकरणात अल्पवयीन […]

राज्यातील आणखी एक जिल्हा मध्यवर्ती बँक ईडीच्या रडारवर
बातमी विदर्भ

राज्यातील आणखी एक जिल्हा मध्यवर्ती बँक ईडीच्या रडारवर

अमरावती : राज्यातील आणखी एक जिल्हा मध्यवर्ती बँक आता ईडीच्या रडारवर आली आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक अनियमितता झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे ईडीने दखल घेत बँकेला नोटीस बजावली असल्याची माहिती समोर येत आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर सक्तवसुली संचालनाच्या अर्थात […]

चर्चा शिवसेना-एमआयएम युतीची; पण विजय भाजपचाच
राजकारण

चर्चा शिवसेना-एमआयएम युतीची; पण विजय भाजपचाच

अमरावती : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करणाऱ्या एमआयएम सोबतच अमरावती महानगरपालिकेत शिवसेनेनं युती केल्याने राज्यभर चर्चेला उधाण आले होते. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का देण्यासाठी शिवसेना, AIMIM, काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी जय्यत तयारी केली होती. एरवी एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणाऱ्या शिवसेना आणि एमआयएमने एकत्र येऊन भाजपविरोधात आखलेली रणनीती चर्चेचा विषय […]

अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा; अन्यथा लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल…
कोरोना इम्पॅक्ट

अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा; अन्यथा लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल…

पुणे : ”राज्यातील अनेक शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आल्यानं लॉकडाउन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील आठ दिवसात रुग्णसंख्या आणि कोरोना वाढला तर लॉकडाउनचा निर्णय घेण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे कळकळीचं आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. न्हावा शेवा टप्पा-३ योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी […]

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अमरावतीत कडक निर्बंध
बातमी विदर्भ

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अमरावतीत कडक निर्बंध

अमरावती : अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये करोना विषाणुचा प्रादुर्भाव सर्वदूर दिसून येत आहे. अशा परीस्थितीत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील सर्व पाचही जिल्ह्यात सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबत विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी पाचही जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत. पियुष सिंह यांनी दिलेल्या सूचनांनुसार, अमरावती […]

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

अमरावती : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये उद्या (ता. २२) सायंकाळी 8 वाजल्यापासून पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. अमरावती विभाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ही घोषणा […]

अमरावती यवतमाळमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूसंसर्गाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाचा मोठा खुलासा
कोरोना इम्पॅक्ट

अमरावती यवतमाळमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूसंसर्गाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाचा मोठा खुलासा

मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अमरावती जिल्ह्यात २८ फेब्रुवारी पर्यंत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोनाचा नवा स्ट्रेन यामुळे नागरिकांसह प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. अशातच अमरावती आणि यवतमाळमध्ये सापडलेल्या रुग्णांबाबत कोरोना राज्याच्या आरोग्य विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील […]

कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात तीन जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांनी दिले उत्तर
विदर्भ

कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात तीन जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांनी दिले उत्तर

“अमरावतीत रुग्णसंख्या वाढली असून जवळपास संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व माहिती घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे यासंबंधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अमरावतीसह अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत असल्याने […]