दादा आता योग्य जागी बसले आहेत. पण, त्यांनी खूप उशिर केला – अमित शाह
राजकारण

दादा आता योग्य जागी बसले आहेत. पण, त्यांनी खूप उशिर केला – अमित शाह

सहकार विभागाच्या ‘डिजिटल पोर्टल’ चा शुभारंभ अमित शाहांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अमित शहा कार्यक्रमात बोलताना सुरुवातीलाच त्यांनी अजित पवारांबाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, ‘दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच पुण्यात आलोय आणि पहिल्यांदाच व्यासपीठावर एकत्र आहोत. दादा आता योग्य जागी बसले आहेत. पण, त्यांनी खूप उशिर केला.’ अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार […]

अशिक्षित लोक हे देशावरचं ओझं, ते कधीच चांगले नागरिक होऊ शकत नाहीत – अमित शाह
राजकारण

अशिक्षित लोक हे देशावरचं ओझं, ते कधीच चांगले नागरिक होऊ शकत नाहीत – अमित शाह

नवी दिल्ली : रविवारी झालेल्या एका मुलाखतीत अमित शाह यांनी अशिक्षित लोकांना देशावरचं ओझं अस संबोधलं असून ते कधीच चांगले नागरिक होऊ शकत नाहीत असे वक्तव्य त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीला नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संसद टीव्हीतर्फे मुलाखत घेण्यात आली होती. रविवारी झालेल्या या […]

तृणमूल काँग्रेसला आणखी एक झटका; पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश
राजकारण

तृणमूल काँग्रेसला आणखी एक झटका; पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे. काही महिन्यांपासून तृणमूलचे नेते भाजपची वाट धरताना दिसत आहेत. त्यात आता आणखी पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपाला आणखी राजकीय बळ मिळालं आहे. राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि […]