नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्या! अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकून गोवेकर झाले खुश
वायरल झालं जी

नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्या! अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकून गोवेकर झाले खुश

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. त्यांची गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. अनेकदा कार्यक्रमांमध्येही त्यांना गाणं गाण्याचा आग्रह केला जातो. याच पार्श्वभूमीवर गोव्यात झालेल्या एका कार्यक्रमात आमृता फडणवीस यांनी गाणं गायलं. त्यांनी आशिकी २ या बॉलिवूड चित्रपटातलं हम तेरे बिन अब रह नहीं सकते हे गाणं गायलं. […]

महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात : रामदेव बाबा
बातमी महाराष्ट्र

महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात : रामदेव बाबा

ठाणे : अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे, की त्या शंभर वर्षापर्यंत म्हाताऱ्या होणार नाहीत, असं योगगुरु रामदेव बाबा म्हणाले. त्या नेहमीच तोलून मापून खातात, खुश राहतात, जेव्हा पाहावं तेव्हा लहान मुलांप्रमाणे हसत असतात, साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं […]

महाविकास आघाडीचा दे धक्का; देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपातील नेत्याच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात
राजकारण

महाविकास आघाडीचा दे धक्का; देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपातील नेत्याच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने भाजपातील काही महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा समावेश आहे. हा निर्णय घेऊन ठाकरे सरकारने भाजपाला चांगलाच दणका दिला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, . देवेंद्र […]

चित्रपटात अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं; व्हिडीओ पाहाच
मनोरंजन

चित्रपटात अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं; व्हिडीओ पाहाच

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे आणखी एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. डाव या मराठी चित्रपटातील अंधार हे गाणं अमृता फडणवीस यांना गायलं आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या नवीन गाण्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. अभिनेत्री सागरिका घाटगे आणि गुलशन देवैया या जोडीवर […]

पराभवानंतर भाजपाचे मनोबल वाढविण्यासाठी अमृता फडणवीसांचे ट्विट
राजकारण

पराभवानंतर भाजपाचे मनोबल वाढविण्यासाठी अमृता फडणवीसांचे ट्विट

मुंबई : विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं दणदणीत विजय मिळवला. यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजपा यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. याचदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत उडी घेतली आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांच्या निकालात महाविकास आघाडीने सरशी केली आहे. तर पुणे, नागपूर […]