जागतिक मंदीच्या संकटात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी, विकास दरात ऐतिहासिक वाढ
देश बातमी

जागतिक मंदीच्या संकटात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी, विकास दरात ऐतिहासिक वाढ

नवी दिल्ली : मंदी आणि चलनवाढीच्या प्रभावाने जगभरातील अर्थव्यवस्था त्रस्त असतानाही सर्व आव्हानांना न जुमानता भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. बुधवारी जाहीर झालेल्या पहिल्या तिमाहीतील जीडीपीची अधिकृत आकडेवारी हे स्पष्टपणे दर्शवते. ताज्या आकडेवारीनुसार जून २०२२ च्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था १३.५ टक्क्यांच्या प्रभावी दराने वाढली. सर्व अंदाज भारताकडूनही अशाच आकड्याची अपेक्षा करत होते. मोठ्या अर्थव्यवस्था […]

अर्थव्यवस्थेसाठी आणखी कठीण काळ; मनमोहन सिंग यांनी केली ही सूचना
देश बातमी

अर्थव्यवस्थेसाठी आणखी कठीण काळ; मनमोहन सिंग यांनी केली ही सूचना

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी १९९१ पेक्षा कठीण काळ येणार असल्याचे म्हटले आहे. माजी पंतप्रधान आणि अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी १९९१च्या ऐतिहासिक अर्थसंकल्पाला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सध्याच्या अर्थव्यवस्थेबाबत भाष्य केलं आहे. कोरोनाच्या साथीमुळे उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता पुढचा रस्ता १९९१पेक्षा अधिक आव्हानात्मक आहे आणि अशा […]

जीडीपीत ७.३ टक्क्यांची घसरण; कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला धक्का
देश बातमी

जीडीपीत ७.३ टक्क्यांची घसरण; कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला धक्का

नवी दिल्ली : कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असून केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षातील जीडीपी आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार जीडीपीत ७.३ टक्क्यांची घट दिसून आली आहे. चार दशकातील सर्वात मोठी घट असल्याची नोंद झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही घट ४ टक्के होती. यापूर्वी १९७९-८०मध्ये ग्रोथ रेट -५.३ टक्के नोंदवला गेला […]