पुढील ४८ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता
बातमी महाराष्ट्र

पुढील ४८ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरातील गुलाब चक्रीवादळ निवळून त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील ४८ तासांत कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे. तसेच येत्या २४ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुलाब चक्रीवादळ […]

कोल्हापूकरांना सावधानतेचा इशारा; २१ व २२ जुलैला रेड अलर्ट
पश्चिम महाराष्ट्र बातमी

कोल्हापूकरांना सावधानतेचा इशारा; २१ व २२ जुलैला रेड अलर्ट

कोल्हापूर : वेधशाळेच्या अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्याला उद्या बुधवार पासून नागरिकांना तीन दिवस सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान वेधशाळेने २० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट, २१ व २२ जुलै रोजी रेड अलर्ट व२३ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. या कालावधीमध्ये अति पाऊसमान (प्रतिदिन ७० ते १५० मि. मी. किंवा त्याहून जास्त) होण्याची शक्यता आहे. […]

राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर शेतपिकांचे मोठे नुकसान
इतर

राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर शेतपिकांचे मोठे नुकसान

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा फैलावू लागला असतान दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागले आहे. मराठवाड्यासह आज राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर विदर्भ आणि राज्यातील अन्य भागातही 18 ते 21 मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत […]

म्हणून मुंबईसह राज्यभरात ऐन थंडीत पडतोय पाऊस
बातमी महाराष्ट्र

म्हणून मुंबईसह राज्यभरात ऐन थंडीत पडतोय पाऊस

मुंबई : मुंबईसह राज्याच्या सर्वच भागात आज पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सलग चौथ्या दिवशी तुरळक पाऊस सुरू आहे. ऐन थंडीत पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून अवकाळी पावसामुळे शेतकरीही संकटात सापडला आहे. मुंबईसह ठाणे जिल्हा, नवी मुंबई, वसई विरार या भागातही पाऊस सुरू आहे. या भागातून मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. पावसामुळे […]