‘सरकारच्या विरोधात बोलत असाल तर जीवे मारण्याचा प्रयत्न होतोय’ अशोक चव्हाणांचा भाजपवर हल्लाबोल
राजकारण

‘सरकारच्या विरोधात बोलत असाल तर जीवे मारण्याचा प्रयत्न होतोय’ अशोक चव्हाणांचा भाजपवर हल्लाबोल

सरकारचे गुणगान करणे सरकारचे चांगले आहे, अन्यथा सरकारच्या विरोधात आहे असे म्हणणे अवास्तव आहे. आपत्कालीन परिस्थितीत घडणार नाही अशा घटना घडतील. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, तुम्ही सरकारच्या विरोधात असाल तर माणसे मारली जातात ही शोकांतिका आहे. नांदेडमध्ये संगीत शंकर दरबार सोहळा पार पडला. अशोक चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित […]

भारत जोडो यात्रेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजकीय वारस जाहीर
राजकारण

भारत जोडो यात्रेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजकीय वारस जाहीर

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज एक ट्विट करून आपल्या राजकीय वारसदाराची जणू घोषणाच केली आहे. आपल्या एका पाखराच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनेचा संदर्भ देत त्यांनी धाकटी कन्या श्रीजया त्यांचा राजकीय वारसा चालवेल, हे आता स्पष्ट केल्याचे बोलले जात आहे. नांदेड जिल्ह्यात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा पोहचलेली आहे. त्यात अशोक चव्हाण यांची कन्या […]

गौप्यस्फोट करणाऱ्या अशोक चव्हाणांवर शिंदे गटाचा पहिला पलटवार; दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं
राजकारण

गौप्यस्फोट करणाऱ्या अशोक चव्हाणांवर शिंदे गटाचा पहिला पलटवार; दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं

ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती केल्यानेच आम्ही बंडाचा निर्णय घेतला, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जातो. मात्र काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच एक नवा गौप्यस्फोट करत शिंदे यांच्या दाव्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. खरंतर २०१४ सालीच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्यासाठी शिवसेनेचं एक शिष्टमंडळ आमच्याकडे आलं होतं आणि […]

फडणवीस आणि माझी दुश्मनी थोडीचंय – अशोक चव्हाण
राजकारण

फडणवीस आणि माझी दुश्मनी थोडीचंय – अशोक चव्हाण

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात भेट झाली. त्यानंतर चव्हाण त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता खुद्द अशोक चव्हाण यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझी भेट झाली पण आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही, असं अशोक चव्हाण म्हणालेत. देवेंद्र […]

होय, मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो, अशोक चव्हाणांची कबुली
राजकारण

होय, मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो, अशोक चव्हाणांची कबुली

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मात्र या भेटीत कुठल्याही राजकीय विषयांवर गप्पा झाल्या नसल्याचं स्पष्टीकरण चव्हाणांनी दिलं आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोघांची भेट झाल्याची माहिती आहे. फडणवीस आणि चव्हाण यांच्यात १५ ते २० मिनिटं वार्तालाप झाला. मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयाची जबाबदारी […]

काँग्रेसमध्ये फूट, अशोक चव्हाणांसह 3 मंत्री आणि 9 आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत?
राजकारण

काँग्रेसमध्ये फूट, अशोक चव्हाणांसह 3 मंत्री आणि 9 आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत?

मुंबई : गेली अनेकदा दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा माध्यमांत होत होत्या. आज अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आधीच केंद्रातील काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे अनेकांचे राजीनामे पडले आहेत. तर महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये देखील फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे माजी दोन नेते लवकरच शिंदे-फडणवीस सरकारच्या […]

विधानपरिषदेला चंद्रकांत हंडोरेंचा पराभव स्वपक्षीयांमुळे, थेट अशोक चव्हाणांवर आरोप
राजकारण

विधानपरिषदेला चंद्रकांत हंडोरेंचा पराभव स्वपक्षीयांमुळे, थेट अशोक चव्हाणांवर आरोप

नांदेड : “विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांच्या पराभवाला माजी मंत्री अशोक चव्हाण जबाबदार आहेत. चव्हाणांना नेस्तनाबूत करण्याचा संकल्प भीम शक्ती संघटनेने केला आहे” असा इशारा भीमशक्ती संघटनेचे सरचिटणीस मोहन माने यांनी दिला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाला माजी मंत्री अशोक चव्हाण जबाबदार आहेत. आगामी काळात चव्हाण यांना नेस्तनाबूत […]

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरूच; काय होणार?
राजकारण

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरूच; काय होणार?

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार या चर्चा सुरू होत्या. त्यावर ‘ मी असा काही निर्णय घेतला नाही,’ असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केल्यानंतरही मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरूच आहेत. दरम्यान ही चर्चा दोन महिन्यापासून का होते आहे, हेच मला समजत नाही. कोण करते ही चर्चा, त्यावर एकदा […]

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांना 6 कोटींचा गंडा
बातमी महाराष्ट्र

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांना 6 कोटींचा गंडा

नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या आखत्यारीतील साखर कारखान्याला एका कंपनीने 6 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेडमधील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट ३ आणि ४ ने साखर विक्रीचे टेंडर तामिळनाडूतील चेन्नई येथील एका कंपनीला दिले होते. या कंपनीने साखर कारखान्याची फसवणूक केली आहे. साखर निर्यातीवर केंद्राकडून काही […]

मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा
राजकारण

मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेवर हल्लाबोल करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची बातमी समोर आली आहे. ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ही वेगळी भेटी झाली. या वेगळ्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. […]