महिलांना ३३ टक्केच आरक्षण का?; प्रियंका चतुर्वेदी यांचा सवाल
महिला विशेष

महिलांना ३३ टक्केच आरक्षण का?; प्रियंका चतुर्वेदी यांचा सवाल

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला खासदारांनी आपले विचार मांडले. महिला आरक्षणाचा मुद्द्यावर महिला खासदारांनी भूमिका मांडल्या. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी महिलांची संख्या निम्मी असताना प्रस्ताव ३३ आरक्षणाचाच का?, असा सवाल उपस्थित केला. तसेच, महिलांना ५० टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी मागणीही केली. तर यावेळी राष्ट्रवादीच्या […]

आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलाच करणार शेतकरी आंदोलनाचे नेतृत्त्व; हातावर काढणार इनक्लाबी मेहंदी
महिला विशेष

आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलाच करणार शेतकरी आंदोलनाचे नेतृत्त्व; हातावर काढणार इनक्लाबी मेहंदी

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्रसरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत या मागण्यांसाठी हे आंदोलन तीन महिन्यांपासून सुरु आहे. शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत तर केंद्र सरकारही आपल्या निर्णयावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्त्व महिला […]